शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

पाकिस्तानातील चौथाई भागावर कब्जा मिळेल; आप्पाचीवाडीच्या श्री हालसिध्दनाथ देवाच्या यात्रेतील भाकणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 19:05 IST

दत्ता पाटील / म्हाकवे : मराठा सैनिक मृत्युला घाबरणार नाहीत. छातीची ढाल करून ते पाकिस्तानशी लढत राहतील पाकिस्तानचा चौथाई ...

दत्ता पाटील / म्हाकवे : मराठा सैनिक मृत्युला घाबरणार नाहीत. छातीची ढाल करून ते पाकिस्तानशी लढत राहतील पाकिस्तानचा चौथाई कोना(भाग) ताब्यात घेतील. भुमाता दुभंगून जाईल. भुमातेतून भोंगे बाहेर पडतील.हे भोंगे मनुष्याच्या जीवनाला घातक ठरतील.जाती-धर्म बिघडत जाईल. त्यांच्यामध्ये वैरत्व वाढत जावून हाणामारी होईल अशी भविष्यवाणी श्री क्षेत्र आप्पाचीवाडी (ता.चिक्कोडी) येथिल श्री हालसिध्दनाथ देवाच्या यात्रेतील भाकणूकीमध्ये करण्यात आली.नाथांचे भक्त भगवान ढोणे-वाघापूरे यांनी ही भाकणूक कथन केली.गुरुवारी येथिल भोंब यात्रेला प्रारंभ झाला. तर रविवारी पहाटेच्या निरव शांततेत नाथांची पहिली भाकणूक पार पडली. ही भाकणूक ऐकण्यासाठी आणि नाथउवाच कानावर पडण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविक उत्सुक असतात. हे हजारो भाविक आप्पाचीवाडी येथे दाखल झाले होते. महिला भाविकांची संख्याही उल्लेखणीय होती. दरम्यान, या यात्रेसाठी कागल,निपाणी, संकेश्वर, रायबाग, मुरगुड,चिक्कोडी येथून जादा बसगाड्यांची सोय करण्यात आली.