शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ..अन्यथा ५३७ दूध संस्थांवर कारवाई; दुग्ध विभागाचा इशारा

By राजाराम लोंढे | Updated: December 21, 2023 15:42 IST

कोल्हापूरः सहाव्या टप्प्यातील दूध संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत २०२२ मध्ये संपले आहे. मात्र संबंधित संस्थांनी अद्याप मतदार याद्या सादर ...

कोल्हापूरः सहाव्या टप्प्यातील दूध संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत २०२२ मध्ये संपले आहे. मात्र संबंधित संस्थांनी अद्याप मतदार याद्या सादर केलेल्या नाहीत. अशा ५३७ संस्थांना तातडीने प्रारूप याद्या सादर करा. अन्यथा प्रशासक नेमणुकीचे आदेश देण्यात येतील असा इशारा सहाय्यक निबंधक दुग्ध प्रदीप मालगावे यांनी दिला आहे.कोरोना नंतर जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे यामध्ये सुमारे दोन हजार दूध संस्था निवडणुकीस पात्र होत्या सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाच्या सूचनेनुसार टप्प्याटप्प्याने निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे सहाव्या टप्प्यातील 537 दुध संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत 2022 मध्ये संपलेली आहे. या संस्थांनी वेळेत मतदार यादी सादर करणे अपेक्षित होते. पण त्या संस्था नी याद्या सादर केलेल्या नाहीत. 

संबधितांनी वेळेत यादी सादर न केल्यास प्रशासक नेमणूकीची कारवाई करण्याच्या सुचना वरिष्ठ कार्यालयाने दिल्या आहेत. तरीसंस्था नी मतदार याद्या सादर कराव्यात, असे आवाहन प्रदीप मालगावे यांनी केले आहे.याद्या सादर न केलेल्या तालुकानिहाय संस्था:गगनबावडा १३, आजारा २७, करवीर ७५ ,कागल ४६ गडहिंग्लज ३७, चंदगड २७, पन्हाळा ५५, भुदरगड ५०,राधानगरी ८१, शाहूवाडी ६०, शिरोळ ३५ हातकलंगडे ३३.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmilkदूध