यावेळी बॅंकेचे संचालक स्वप्निल प्रकाश आवाडे, बाबासाहेब पाटील, जवाहर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, बॅंकेचे उपाध्यक्ष चंद्रकांत चौगुले, सरपंच माधुरी घोदे, उपसरपंच दाविद घाटगे, ग्रा.पं सदस्य, शरदचे संचालक आप्पासाहेब चौगुले, युवा नेतेे किरण माळी , माजी सरपंच प्रकाश पाटील, अनिल भोकरे, बाहुबली विद्यापीठाचे संचालक बी. टी. बेडगे, रयत गुरुकुलचे मुख्याध्यापक सागर माने, तात्या अथणे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कामत,शाखा व्यवस्थापक सागर मोरे तसेेच अधिकारी, कर्मचाऱ्यांंसह मर्यादित उपस्थिती होती.
फोटो ओळी-
कुंभोज ता. हातकणंगले येथे कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बॅंकेच्या शाखेचा शुभारंभ झाला.यावेळी बॅंकेचे संचालक स्वप्निल प्रकाश आवाडे, बाबासाहेब पाटील, जवाहर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले उपस्थित होते.
२९ कुंभोज आवाडे बँक