शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रेस क्लब येथील ओपन जिमचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 11:03 IST

धकाधकीच्या जीवनात सर्वांनीच आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे; त्यासाठीच सहज साधने उपलब्ध व्हावीत, यासाठी ओपन जिमची संकल्पना सुरू झाली आणि ती कोल्हापुरात रूजली. पत्रकारांसाठी उभारलेल्या या जीमचा फायदा नक्की होईल. समाजहिताची पत्रकारिता करत असताना स्वत:च्या आरोग्याकडेही पत्रकारांनी लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्दे स्वत:च्या आरोग्याकडेही पत्रकारांनी लक्ष द्यावे : आमदार क्षीरसागर  प्रेस क्लब येथील ओपन जिमचे उद्घाटन

कोल्हापूर : धकाधकीच्या जीवनात सर्वांनीच आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे; त्यासाठीच सहज साधने उपलब्ध व्हावीत, यासाठी ओपन जिमची संकल्पना सुरू झाली आणि ती कोल्हापुरात रूजली. पत्रकारांसाठी उभारलेल्या या जीमचा फायदा नक्की होईल. समाजहिताची पत्रकारिता करत असताना स्वत:च्या आरोग्याकडेही पत्रकारांनी लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.कोल्हापूर प्रेस क्लबच्या आवारात उभारण्यात आलेल्या ओपन जिमच्या उद्घाटनप्रसंगी रविवारी सकाळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.क्षीरसागर म्हणाले, आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्यानंतर आपण रुग्णालयाची पायरी चढतो. त्यावेळी अख्खे कुटुंब हतबल होते. त्यासाठी घरातील सोने आपल्याला प्रसंगी गहान ठेवावे लागते; त्यामुळे आरोग्य चांगले व्हावे यासाठी व्यायामाची गरज आहे. पत्रकारांची दैनंदिनी धकाधकीची असते. अशा वेळी त्यांना फावल्या वेळात व्यायाम करता यावा; यासाठी प्रेस क्लबच्या आवारात जिम उभारली आहे.यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिमला भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे प्रमुख उपस्थित होते. प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. सचिव बाळासाहेब पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष समीर मुजावर यांनी आभार मानले. याप्रसंगी सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूर