शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचा परिसर नागरिकांसाठी खुला करा, अन्यथा जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 17:00 IST

Shivaji University Kolhapur- शिवाजी विद्यापीठाचा परिसर सामान्य नागरिकांना एक जानेवारीपासून मॉर्निंग वॉकसाठी खुला करा, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने मंगळवारी दिला.

ठळक मुद्देविद्यापीठाचा परिसर नागरिकांसाठी खुला करा, अन्यथा जनआंदोलन कोल्हापूर शहर नागरी कृती समितीचा इशारा : मुख्य प्रवेशव्दारासमोर निदर्शने

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा परिसर सामान्य नागरिकांना एक जानेवारीपासून मॉर्निंग वॉकसाठी खुला करा, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने मंगळवारी दिला.

समितीच्यावतीने विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर निदर्शने करण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन जानेवारीत विद्यापीठ परिसर खुला करण्याची कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिले.समितीच्या सदस्यांनी मागणीच्या अनुषंगाने घोषणा देत विद्यापीठाचा मुख्य परिसर दणाणून सोडला. त्यानंतर त्यांच्या मागणीचे निवेदन कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी स्वीकारले. लॉकडाऊनमुळे शिवाजी विद्यापीठ परिसरात सकाळी, सायंकाळी व्यायाम, फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिक, खेळाडूंसाठी हा परिसर बंद केला.

दोन महिन्यांपूर्वी राज्य शासनाने क्रीडांगणे, क्रीडा ॲकॅडमी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने हा परिसर नागरिकांना व्यायाम म्हणून फिरण्यासाठी खुला केलेला नाही. सुमारे ४० वर्षांपासून अनेक नागरिक येथे फिरायला येतात.

फिरण्यास बंदी घातल्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याची दखल घेऊन विद्यापीठाने  जानेवारीपासून विद्यापीठ परिसर खुला करावा, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा कृती समितीने या निवेदनाव्दारे दिला. यावेळी अशोक पवार, रमेश मोरे, चंद्रकांत पाटील, यशवंत वाळवेकर, प्रवीण बनसोडे, नंदकुमार बामणे, प्रफुल्ल पाटील, सुनीलकुमार सरनाईक, महादेव पाटील, भगवान काटे, श्रीकांत भोसले, दुर्गेश लिंग्रस आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर