शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

केवळ पक्ष्यांसाठी दिले दहा गुंठ्यातील पीक

By admin | Updated: September 14, 2015 00:18 IST

सोनुले बंधूची भूतदया : पाण्यासाठी मडकी बांधून केली सोय

बाबासाहेब नेर्ले ल्ल गांधीनगर शेताच्या बांधासाठी, सरीसाठी भावा-भावात, शेजाऱ्यात हाणामारीचे प्रकार आपण नेहमी ऐकतो पण गडमुडशिंगीपैकी लक्ष्मीवाडी येथील (ता.करवीर) सोनुले बंधुनी एक-दोन नव्हे तर तब्बल आपल्या मालकीच्या दहा गुंठे जमिनीतील पीक फक्त पक्ष्यांसाठीच घेतले आहे. अशोक लहू सोनुले आणि बाळासाो लहू सोनुले या भावांनी पक्षीप्रेमातून हा भूतदयेचा वसा जपला आहे. सोनुले बंधुनी आपल्या मालकीची (गट नं. ३२३) दहा गुंठे जमीन ही अगदी फोंड्या माळरानावर असूनही त्यामध्ये जूनच्या मृग नक्षत्रावर ज्वारीची पेरणी केली. कष्टामुळेपीकही जोमाने आले. दरम्यान, ज्वारीचे पीक जोमात आल्याने येथे पक्ष्यांचे थवे हुरडा खाण्यास येऊ लागली. या शेतामध्ये असलेल्या एक बाभळीचे झाडाला अनेक पक्ष्यांनी घरटीही बांधली आहेत, पण त्यांना पाणी पिण्यासाठी दूर जावे लागत असल्याने सोनुले बंधंूनी बाभळीच्या झाडाला तसेच कणसांच्या घाटालाच मडकी बांधून या पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. या ५०० ते ६०० एकरांत असलेल्या फोंडा माळरानावर पाणी उपलब्ध नाही, त्यामुळे येथे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. तरीही सोनुले यांनी पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली आहे.