शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

‘पॉवर फॅक्टर’ नियंत्रित ठेवला, तरच ‘रिफंड’ मिळणार  : राजू पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 15:48 IST

कोल्हापूर : पॉवर फॅक्टर नियंत्रित ठेवला, तरच उद्योजकांना या पेनल्टीचा रिफंड टप्प्याटप्प्याने मिळणार आहे; त्यामुळे कोल्हापुरातील उद्योजकांनी पॉवर फॅक्टरवर ...

ठळक मुद्दे‘पॉवर फॅक्टर’ नियंत्रित ठेवला, तरच ‘रिफंड’ मिळणार  : राजू पाटीलवीज नियामक आयोगाची काही अटींवर मुदतवाढ

कोल्हापूर : पॉवर फॅक्टर नियंत्रित ठेवला, तरच उद्योजकांना या पेनल्टीचा रिफंड टप्प्याटप्प्याने मिळणार आहे; त्यामुळे कोल्हापुरातील उद्योजकांनी पॉवर फॅक्टरवर सातत्याने नियंत्रण ठेवावे, असे आवाहन शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (स्मॅक) अध्यक्ष राजू पाटील यांनी केले.अध्यक्ष राजू पाटील म्हणाले, पॉवर फॅक्टरसाठी आवश्यक संच मांडणीमध्ये बदल करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी वीज नियामक आयोगाकडे उद्योजक आणि लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यावर वीज नियामक आयोगाने दि. ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदत देण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर आमदार सुरेश हाळवणकर आणि आमदार अमल महाडिक यांनी संबंधित आदेशाची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे दिली.पॉवर फॅक्टर पेनल्टीचा रिफंड हा सर्वांना मिळणार, असा समज उद्योजकांचा झाला आहे; मात्र, तशी वस्तुस्थिती नाही. वीज नियामक आयोगाने काही अटींवर मुदतवाढ दिली आहे. त्यातील पॉवर फॅक्टर नियंत्रित ठेवण्याच्या अटीचा त्यामध्ये समावेश आहे. जे उद्योजक दि. १ एप्रिलपर्यंत पॉवर फॅक्टर नियंत्रित ठेवतील, त्यांनाच पेनल्टीचा रिफंड टप्प्याटप्प्याने मिळणार आहे.अडचण असल्यास संपर्क साधावावीज नियामक आयोगाने दिलेल्या आदेशाची प्रत ह्यस्मॅकह्णला मिळाली आहे. पॉवर फॅक्टरबाबत काही प्रश्न अथवा अडचणी असल्यास उद्योजकांनी स्मॅक कार्यालयात संपर्क साधावा. त्यांना ती आवश्यक माहिती दिली जाईल, असे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

 

 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर