शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन पेपर : पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 19:49 IST

CoronaVIrus EducationSector Exam Kolhapur : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील संलग्नित महाविद्यालयांमधील विविध अभ्यासक्रमांच्या पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षा सोमवारपासून सुरू झाल्या. त्यासाठी एमसीक्यू स्वरूपातील २५ प्रश्नांचा ऑनलाईन पेपर होता. या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयांना दि. १५ मेपर्यंतची मुदत दिली आहे.

ठळक मुद्देऑनलाईन पेपर : पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षा सुरू शिवाजी विद्यापीठाकडून १५ मेपर्यंत मुदत

 कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील संलग्नित महाविद्यालयांमधील विविध अभ्यासक्रमांच्या पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षा सोमवारपासून सुरू झाल्या. त्यासाठी एमसीक्यू स्वरूपातील २५ प्रश्नांचा ऑनलाईन पेपर होता. या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयांना दि. १५ मेपर्यंतची मुदत दिली आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील एकूण २७६ महाविद्यालये संलग्नित आहेत. विद्यापीठाने या महाविद्यालयांवर पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्याची जबाबदारी सोपविली आहे. विद्यापीठाच्या सूचनांनुसार बहुतांश महाविद्यालयांनी सोमवारपासून या परीक्षांची सुरुवात केली. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा यावेळेत प्रत्येकी एक तासाच्या विविध सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली.

विद्यार्थ्यांनी आपल्या घरातून स्मार्टफोन, लॅॅपटॉप, टॅॅब, संगणक यापैकी एका माध्यमाचा वापर करून ऑनलाईन परीक्षा दिली. प्रथम वर्षाच्या परीक्षांच्या नियोजनासाठी महाविद्यालयांनी त्यांच्या पातळीवर परीक्षा समिती गठित केली आहे. त्यामध्ये प्रत्येक विद्याशाखेतील एका प्राध्यापकांचा समावेश केला आहे. या समितीसह दोन कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे.

एक-दोन विद्याशाखा असणाऱ्या काही महाविद्यालयांनी बुधवार (दि. ५) पासून परीक्षांची सुरुवात करण्याचे नियोजन केले आहे. त्यातील काही महाविद्यालयांमध्ये सोमवारी विद्यार्थ्यांची मॉक टेस्ट घेण्यात आली. दरम्यान, विद्यापीठाने विविध २५ अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्रातील परीक्षा सोमवारी घेतली. त्यासाठी २९४३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८८१७ जणांनी ऑनलाईन परीक्षा दिली. या परीक्षेला ६२१ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याShivaji Universityशिवाजी विद्यापीठexamपरीक्षाonlineऑनलाइनkolhapurकोल्हापूर