शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

टपाल कार्यालयांमधील आॅनलाईन व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 03:55 IST

सर्वसामान्य नागरिक डोळे झाकून ठेवी ठेवत असलेल्या पोस्टाच्या देशभरातील कार्यालयांमधील ‘आॅनलाईन’ व्यवहार मुख्य सर्व्हर डाऊन झाल्याने ठप्प झाले आहे

समीर देशपांडेकोल्हापूर : सर्वसामान्य नागरिक डोळे झाकून ठेवी ठेवत असलेल्या पोस्टाच्या देशभरातील कार्यालयांमधील ‘आॅनलाईन’ व्यवहार मुख्य सर्व्हर डाऊन झाल्याने ठप्प झाले आहे. दोन दिवस झाले तरी सर्व्हर डाऊनच असल्याने अधिकारी कर्मचाºयांपासून एजंटांपर्यंत सर्वचजण हवालदिल झाले आहेत.देशभरातील टपाल कार्यालयांमधून होणाºया आॅनलाईन व्यवहाराचा मुख्य सर्व्हर चेन्नई येथे आहे. गुरुवारीच तो बंद पडला. दोन-तीन तासात सेवा पूर्ववत होईल, असा अंदाज होता. त्यामुळे पोस्टातून ‘थोड्या वेळाने या, आता सर्व्हर डाऊन झालाय’ असे सांगण्यात येत होते. नंतर ‘सर्व्हर डाऊन’ झाल्याचा फलकच लावण्यात आला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत सेवा ठप्पच होती. शनिवारी सर्व्हर सुरू होण्याची शक्यता टपाल कार्यालयातील सूत्रांनी बोलून दाखविली. विविध बचत योजनांचे पैसे भरण्यासाठी महिन्याच्या २५ तारखेपर्यंत ते भरावेत, असा नियम आहे. त्यामुळे महिला प्रधान एजंटांच्या पैसे भरण्यासाठी फेºया सुरू होत्या. मात्र, सर्व्हर डाऊन असल्याने ते भरता आले नाहीत. पुन्हा दोन दिवस सुट्ट्या. मात्र, अशा परिस्थितीत महिनाअखेरपर्यंत पैसे भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याचे येथील मुख्य डाक प्रवर अधीक्षक रमेश पाटील यांनी सांगितले.मुख्य सर्व्हर डाऊन झाल्याने सर्वत्र अडचण निर्माण झाली आहे; परंतु सेवा पूर्ववत करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून शनिवारी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.- रमेश पाटील, मुख्य डाकप्रवर अधीक्षक, कोल्हापूर