शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘ईएसआयसी’मध्ये दोन वर्षात शंभर बेडचे रूग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 16:54 IST

कामाच्या पूर्ततेसाठी एक वर्षाचा कालावधी दिला होता. मात्र, कोविडचे संकट उभे राहिल्याने विशेष सूचना देवून ५० बेडच्या अलगीकरणाचे काम दोन महिन्यात पूर्ण केले असल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले. या अलगीकरण कक्षाच्या उभारणीमुळे कोविड विरोधातील आपल्या लढ्यासाठी चांगली मदत होणार असल्याचे आयुक्त कलशेट्टी यांनी सांगितले. या अलगीकरण कक्षाचे उदघाटन खासदार मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देसंजय मंडलिक: अलगीकरण कक्षाचे लोकार्पण

कोल्हापूर : राज्य कामगार विमा योजनेचे (ईएसआयसी) शंभर बेडचे रूग्णालय दोन वर्षात कोल्हापुरात कार्यन्वित होईल. त्याचे काम सुरू असल्याचे खासदार संजय मंडलिक यांनी सोमवारी येथे सांगितले. ताराबाई पार्क परिसरातील ईएसआयसी हॉस्पिटलमधील ५० बेडच्या अलगीकरण कक्षाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल प्रमुख उपस्थित होते. या शंभर बेडच्या रूग्णालयाच्या ४० कोटींच्या कामाला जानेवारीत केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेल्या रूग्णालयाचा आराखडा श्रममंत्रालयास सादर केला आहे. निविदा प्रक्रिया सुरू आहे. रूग्णालयाचे काम पूर्ण होण्यास दोन वर्षे लागणार आहेत. तोपर्यंत विमाधारकांना वंचित ‌ठेवणे योग्य नसल्याने त्यांच्या किमान वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त सात कोटींचा प्रस्ताव तयार करून केंद्र शासनाला सादर केला. त्याला मंजुरी आणि निविदा प्रक्रिया फेब्रुवारीत पूर्ण झाली.

कामाच्या पूर्ततेसाठी एक वर्षाचा कालावधी दिला होता. मात्र, कोविडचे संकट उभे राहिल्याने विशेष सूचना देवून ५० बेडच्या अलगीकरणाचे काम दोन महिन्यात पूर्ण केले असल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले. या अलगीकरण कक्षाच्या उभारणीमुळे कोविड विरोधातील आपल्या लढ्यासाठी चांगली मदत होणार असल्याचे आयुक्त कलशेट्टी यांनी सांगितले. या अलगीकरण कक्षाचे उदघाटन खासदार मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल