शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाºयांनी जनतेच्या कामाला प्राधान्य द्यावे: आजरा पंचायत समिती सभेत रचना होलम यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 22:17 IST

आजरा : कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचारी बाहेर असल्याचे आढळून आले आहे.

ठळक मुद्दे सभेतील ठराव : बेशिस्तपणा खपवून घेणार नाही तहसील कार्यालयात सक्षम अधिकाºयांच्या स्वाक्षरीने दाखले मिळावेत : शिरीष देसाई जि.प.च्या शाळा आजरा नगरपंचायतीकडे वर्ग करू नयेत.कॉ. संपत देसाई यांच्या धमकीपत्राचा निषेध जिल्हा नियोजन मंडळावर सभापतींना प्रतिनिधित्व मिळावे.

आजरा : कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचारी बाहेर असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कामासाठी आलेल्या लोकांची कुचंबणा होते, असा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नसून, अधिकाºयांनी जनतेच्या कामाला प्राधान्य देण्याची सूचना सभापती रचना होलम यांनी केली.

आजरा पंचायत समितीच्या मासिक सभेत त्या बोलत होत्या. सर्व अधिकारी व कर्मचाºयाची सोमवारी व शुक्रवारी उपस्थिती आवश्यक आहे. यावेळी टंचाई आराखडा, शाळा खोल्या यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी श्रमीक मुक्ती दलाचे राज्य संघटक कॉ. संपत देसाई यांना आलेल्या धमकीपत्राचा निषेध करण्याचा ठराव करण्यात आला. टंचाई आराखडा मुदतीत आराखडा सादर केला जात नाही.

यामुळे अनेक गावात टंचाई दूर करण्याची कामे होत नसल्याचे सदस्य उदय पोवार यांनी सांगितले. एसटीच्या मंजूर झालेल्या मुक्कामी गाड्या त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी उपसभापती गिरिषा देसाई यांनी केली. जिल्हा शिक्षणाधिकारी चौगुले यांनी शिक्षण विभागातील उपक्रमांची माहिती दिली.यावेळी सदस्य वर्षा कांबळे यांनी विविध सूचना मांडल्या. गटविकास अधिकारी एस. व्ही. केळकर यांनी प्रशासनाची बाजू मांडली. शिक्षण, कृषी, बांधकाम, आदी विषयांवर चर्चा करण्यातआली.