शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

भरलेला घरफाळा पुन्हा भरण्याच्या नोटिसा

By admin | Updated: November 15, 2014 00:06 IST

उद्यमनगरात खळबळ; महापालिकेशी संपर्काचे आवाहन

कोल्हापूर : उद्यमनगर, वाय.पी. पोवारनगर येथील व्यापारी व उद्योजकांना गेल्या तीन ते चार वर्षांतील भरलेला घरफाळा पुन्हा भरण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ही संगणकीय प्रणालीतील चूक आहे. अशा पद्धतीने नोटिसा आलेल्या सर्वच नागरिकांनी भरलेल्या पावतीसह घरफाळा विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अन्य शहरांप्रमाणे उद्यमनगरात व्यापारी दराप्रमाणे घरफाळा न आकारता औद्योगिक कर लागू करावा, अशी येथील उद्योजकांची मागणी आहे. महापालिकेने व्यापारी व नागरी असे दोनच पर्याय ठेवले आहेत. मात्र, सहकार्य लांबच; २००९ पासून भरलेल्या घरफाळ्याच्या रकमेवर व्याजासह रकमेची मागणी ६००हून अधिक उद्योजकांकडे केली आहे. तांत्रिक चूककाही मिळकतधारकांना संगणकीय तांत्रिक चुकीमुळे थकबाकी बिले जाण्याचे प्रकार घडतात. मागील भरलेली बिले दाखवून ही चुकीची वाढ कमी करता येते. अशाप्रकारे चुकीची बिले आलेल्या मिळकतधारकांनी महापालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.भरलेला घरफाळा कमी करावा, इतर शहरांप्रमाणे नागरी, व्यापारी व औद्योगिक असे तीन पर्याय घरफाळा वसुलीत करावेत, या मागणीसाठी कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढील आठवड्यात आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना भेटणार आहे. - रवींद्र तेंडुलकर (अध्यक्ष, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन)