शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

४०० व्यापाऱ्यांना महापालिकेच्या नोटिसा, एलबीटी कर निर्धारण करण्याकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 16:53 IST

एलबीटी भरणा आणि असेसमेंट सदर्भात वारंवार नोटिसा देऊन त्याकडे पाठ फिरविणाऱ्या व्यापाऱ्यांवर कराची रक्कम भरणा करावी म्हणून कारवाई महापालिका प्रशासनाकडून सुरूकरण्यात येत असून, सुमारे ४०० व्यापारी व फर्मना तशा नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे४०० व्यापाऱ्यांना महापालिकेच्या नोटिसाएलबीटी कर निर्धारण करण्याकडे दुर्लक्ष

कोल्हापूर : एलबीटी भरणा आणि असेसमेंट सदर्भात वारंवार नोटिसा देऊन त्याकडे पाठ फिरविणाऱ्या व्यापाऱ्यांवर कराची रक्कम भरणा करावी म्हणून कारवाई महापालिका प्रशासनाकडून सुरूकरण्यात येत असून, सुमारे ४०० व्यापारी व फर्मना तशा नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.महानगरपालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागाकडून (एलबीटी) असेसमेंट पूर्ण करण्यात आलेल्या व्यापारी, फर्म यांना रक्कम भरण्यासाठी वेळोवेळी नोटिसा देण्यात आल्या आहेत. तरीही काही व्यापारी, फर्म यांनी कराची रक्कम भरणा केलेली नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने कारवाईचे पाऊल उचलले आहे.अभय योजनेत सहभागी एकूण २२१२ व्यापारी, फर्म पैकी १८१२ व्यापाऱ्यांनी कर निर्धारण पूर्ण केले आहे. उर्वरित ४०० व इतर व्यापाऱ्यांना अभय योजना लागू होत नसलेल्या महानगरपालिकेतर्फे करनिर्धारण पूर्व नोटीस पाठविण्यात येत आहेत.

राज्य शासनाच्या दि.३ जून २०१५ च्या परिपत्रकाप्रमाणे अभय योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती. सदर योजनेमध्ये काही व्यापाऱ्यांनी नियमाप्रमाणे आवश्यक कागदपत्रे व कराचा योग्य भरणा केलेला नाही अशा व्यापाऱ्यांना व फर्मना नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत.याबाबत स्थानिक संस्था कर विभागाकडून व्यापारी, फर्म यांना योग्य निर्णयशक्तीनुसार करनिर्धारण करून सुनावणीस उपस्थित राहणेबाबत नोटीस पाठविल्या जात आहेत. कागदपत्रे सादर करण्याबाबत विभागाकडून वेळोवेळी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.

तथापि, संबंधित व्यापाऱ्यांनी समाधानकारक प्रतिसाद न दिल्यामुळे पुन्हा अशा व्यापारी, फर्म यांना नोटिसा पाठविण्याची कारवाई करण्यात येत आहे. ज्यांनी एलबीटी असेसमेंट करून घेतलेले नाही त्यांनी आपली आवश्यक कागदपत्रे स्थानिक संस्थाकर विभागाकडे त्वरित जमा करून कराची रक्कम भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर