शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पॅचवर्क नको, पूर्ण रस्ते करा - वाहनधारक महासंघयांच्यावतीने मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 11:38 IST

यावेळी वाहनधारक महासंघाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत भोसले म्हणाले, महापालिकेने खराब रस्ते करण्यासाठी एक कोटी ६० लाखांची निविदा काढली आहे. यामध्ये प्रमुख रस्त्यांचे पॅचवर्क करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे जेथे पॅचवर्कने रस्ता होऊ शकतो, तेथे पॅचवर्क केले जाईल. जेथे पूर्ण रस्ते करावे लागणार आहेत, तेथे पूर्ण रस्ते करू.

कोल्हापूर : महापालिकेकडून शहरातील खराब झालेले रस्त्यांचे पॅचवर्क सुरू आहे. त्यामुळे पुन्हा रस्ता खराब होऊन खड्डे पडणार आहेत. तरी पॅचवर्क नको, पूर्ण रस्ते करा, अशी मागणी जिल्हा वाहनधारक महासंघ यांच्यावतीने महापौर सूरमंजिरी लाटकर यांच्याकडे करण्यात आली. 

यावेळी वाहनधारक महासंघाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत भोसले म्हणाले, महापालिकेने खराब रस्ते करण्यासाठी एक कोटी ६० लाखांची निविदा काढली आहे. यामध्ये प्रमुख रस्त्यांचे पॅचवर्क करण्यात येत आहे. पॅचवर्क करून कायमचा प्रश्न सुटणार नाही. चांगल्या रस्त्यांसाठी नव्यानेच रस्ते झाले पाहिजेत. यावेळी महापौर लाटकर म्हणाल्या, एक कोटी ६० लाख रुपयांचा निधी तसेच लोकप्रतिनिधींनी दिलेल्या ७५ लाखांच्या निधीमधून रस्ते करण्यात येत आहेत. जेथे पॅचवर्कने रस्ता होऊ शकतो, तेथे पॅचवर्क केले जाईल. जेथे पूर्ण रस्ते करावे लागणार आहेत, तेथे पूर्ण रस्ते करू. पहिल्या टप्प्यात शिवाजी पूल ते गंगावेश हा रस्ता नव्याने करणार आहे. यावेळी अभिषेक देवणे, राजेंद्र जाधव, विजय गायकवाड, अशोक जाधव, दिनमहमंद शेख, इंद्रजित आडगुळे, तानाजी पाटील उपस्थित होते.डांबराचा दर्जा तपासावाहनधारक संघटनेकडून पॅचवर्क करताना वापरण्यात येणारे डांबर निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आणले. यावेळी महापालिका प्रशासनाने दर्जेदार रस्ते केले जातील, रस्ते सुरू असतानाच डांबराची तपासणी केली जाईल, अशी ग्वाही दिली.  

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाkolhapurकोल्हापूर