शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

अपघातानंतर पाऊण तास रुग्णवाहिकाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 10:47 IST

Accident Prakash Awade kolhapur -अपघातानंतर पाऊण तास रुग्णवाहिकाच न आल्याने अखेर नवमहाराष्ट्र सूतगिरणीच्या वाहनातून जखमीला कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात पोहोचविण्याची वेळ आली. मंगळवारी सायंकाळी सातच्यासुमारास साजणी येथे हा अपघात घडला.

ठळक मुद्देअपघातानंतर पाऊण तास रुग्णवाहिकाच नाही आवाडे यांनी केली व्यवस्था : साजणीजवळची घटना

कोल्हापूर : अपघातानंतर पाऊण तास रुग्णवाहिकाच न आल्याने अखेर नवमहाराष्ट्र सूतगिरणीच्या वाहनातून जखमीला कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात पोहोचविण्याची वेळ आली. मंगळवारी सायंकाळी सातच्यासुमारास साजणी येथे हा अपघात घडला.नवमहाराष्ट् सूतगिरणीसमोरच एक अल्टो कार आणि दोन दुचाकींचा विचित्र अपघात झाला. यामध्ये एकजण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. नागरिकांनी पोलीस आणि रुग्णवाहिकेसाठी १०८ क्रमांकाला फोन केला. काही वेळातच पोलीस दाखल झाले. परंतु अर्धा तास झाला तरी रुग्णवाहिकेचा पत्ता नव्हता.

याचदरम्यान आमदार प्रकाश आवाडे इचलकरंजीकडे निघाले होते. त्यांनी उतरून अपघाताची परिस्थिती पाहिली. त्यांनी आणि त्यांचे स्वीय सहायक अमोल नांदरे यांनीही रुग्णवाहिकेसाठी फोन लावून कल्पना दिली. तरीही पंधरा मिनिटे उलटल्यानंतरही रुग्णवाहिका आली नाही.

अखेर आवाडे यांनी त्यांच्या नवमहाराष्ट्र सूतगिरणीची गाडी उपलब्ध करून देऊन जखमीला त्या गाडीतून सीपीआरला पाठवून दिले. सोबत एक कामगारही दिला. अपघातानंतर पाऊण तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने संंबंधितांना याबाबत विचारणा करणार असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातPrakash Awadeप्रकाश आवाडेkolhapurकोल्हापूर