शहरं
Join us  
Trending Stories
1
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
2
आजचे राशीभविष्य - भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
3
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
4
खूशखबर! जीडीपी वाढला ८.२ टक्क्यांनी; भारताचा दर हा जगात सर्वाधिक वाढीचा!
5
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
6
विठ्ठल मंदिरी सापडले तळघर अन् ६ मूर्ती; साेळाव्या शतकातील मूर्ती असल्याचा अंदाज
7
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
8
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
9
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
10
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण
11
कर्जबुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीवरून विशेष न्यायालयाची ईडीवर टीका
12
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
13
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
14
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
16
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
17
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
18
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
19
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
20
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय

नीता पाटील एलईडीच्या मानकरी--‘लोकमत दीपोत्सव’चा दसरा ड्रॉ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 1:09 AM

कोल्हापूर : दसरा व दिवाळी उत्सवानिमित्त व्यावसायिक व ग्राहकांचा दुहेरी फायदा करून देणाºया ‘लोकमत दीपोत्सव २०१७’च्या सोडतीत

ठळक मुद्देरविराज कांबळे, राजू गुरव द्वितीय

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दसरा व दिवाळी उत्सवानिमित्त व्यावसायिक व ग्राहकांचा दुहेरी फायदा करून देणाºया ‘लोकमत दीपोत्सव २०१७’च्या सोडतीत प्रथम क्रमांकाच्या भाग्यवान विजेत्या नीता पाटील ठरल्या. त्यांना ३२’’ एलईडी टी.व्ही. हे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले. या योजनेतील बक्षिसांचा दसरा प्री-दिवाळी ड्रॉ उमा टॉकीज येथील सिद्धी होम अप्लायन्सेस येथे गुरुवारी उत्साही वातावरणात पार पडला.

विविध व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाची स्वतंत्रपणे व किफायतशीर दरांत दसरा-दिवाळीदरम्यान जाहिरात करून ग्राहकांना आकर्षित करता यावे, तसेच ग्राहकांचाही सणाचा आनंद बक्षिसांनी द्विगुणित व्हावा, यासाठी मुख्य प्रायोजक सिद्धी होम अप्लायन्सेस आणि महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत ‘लोकमत’तर्फे ‘दीपोत्सव २०१७’ या योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेचे व्ही. काकडे सराफ, जी एंटरप्राईजेस्, कदम बजाज, किर्ती सेल्स मोबाईल गॅलरी, वारणा, जसवंत स्वीट्स, करवीर क्रिएशन हे सहप्रायोजक आहेत.

किर्ती सेल्सचे तात्यासाो पाटील, हिरापन्नाचे कल्पेश माखिजा, व्ही काकडे सराफचे गौतम काकडे, जी एंटरप्राईजेसचे प्रतीक घुगरे, सिद्धी होम अप्लायन्सेसचे सचिन मांगले, पॅनासोनिकचे सचिन सिद्धनाथ, दत्ताजीराव परशराम माने सराफचे प्रशांत उन्हाळकर, करवीर क्रिएशनचे वीनित नैनवाणी, ‘लोकमत’चे जाहिरात व्यवस्थापक विवेक चौगुले यांच्या हस्ते बक्षिसांचा ड्रॉ काढण्यात आला. सूत्रसंचालन सहा. जाहिरात व्यवस्थापक उदय चौगले यांनी केले.लकी ड्रॉ योजनेतील

विजेते पुढीलप्रमाणेप्रथम क्रमांक , एलईडी : नीता पाटील (कुपन नं. १५७३२, महेंद्र ज्वेलर्स) द्वितीय बक्षीस, सोने (२ नग) : रविराज कांबळे, (कुपन नं. १८३२२ , व्ही. बी. पाटील अ‍ॅन्ड सन्स), राजू गुरव, (कुपन नं.१३७३३, वालावलकर कापड दुकान) तृतीय बक्षीस,वॉशिंग मशीन (१ नग) : संजय नकाते (कुपन नं. ४९०७, सिद्धी होम अप्लायन्सेस), चौथे बक्षीसमायक्रो ओव्हन (३ नग) : स्वाती कुंभार (कुपन नं. १२३२५, साई सर्व्हिस), राहुल येडवणे (कुपन नं. ४००९,सारस इलेक्ट्रॉनिक्स), कृतिका आवटी (कुपन नं. ७१५५, किर्ती सेल्स), पाचवे बक्षीस होम थिएटर (३ नग) : समीर घोरपडे (कुपन नं. ४६९६, सिद्धी होम अप्लायन्सेस), परेश कोतमिरे (कुपन नं. ४६४६, सिद्धी होम अप्लायन्सेस), सुबोध सिनकर (कुपन नं. ४३०४, हिरा पन्ना), सहावे बक्षीस : गॅस गिझर (१ नग) : मनिषा जाधव (कुपन नं. ७०८६, किर्ती सेल्स), सातवे बक्षीस वॉटर प्युरिफायर (३ नग) : शमशुद्दीन सोनाले (कुपन नं. ५३०७, शिवतेज मोबाईल्स), सविता कांबळे (कुपन नं. १९३१२, वारणा बँक), शीला मिसाळ (कुपन नं. ९६०३, ओमकार होम अप्लायन्सेस), आठवे बक्षीस मोबाईल (११ नग) : युवराज पाटील (कुपन नं. १८२१०, किर्ती सेल्स), गोपाल मेघवाल (कुपन नं. १६९०३, जसवंत स्वीटस्), वैशाली पोळ (कुपन नं. ८९४२, महेंद्र ज्वेलर्स), मेघा जठार (कुपन नं. ४५०६, सिद्धी होम अप्लायन्सेस), दलपतसिंग पुरी (कुपन नं. १६५९६, स्वर्ग ज्वेलर्स), अरुण घोडके (कुपन नं. ८६००, महेंद्र ज्वेलर्स), सचिन महाडिक (कुपन नं. १२०२, चिपडे सराफ), अश्विनी साळोखे (कुपन नं. ९२७२, व्यंकटेश्वरा गारमेंट), कृष्णात कांबळे (कुपन नं. १०१४९, दत्ताजीराव परशराम माने सराफ), अरविंद टिपुगडे (कुपन नं. १३९१८, वालावलकर कापड दुकान), एम. डी. डोंगरे (कुपन नं. २६२३, करवीर क्रिएशन). नववे बक्षीस रोटी मेकर (५ नग) : राजेंद्र पाटील (कुपन नं. १८११८, किर्ती सेल्स), मनिषा चिंचवाडे (कुपन, नं. १६९१२, जसवंत स्वीटस्), तनिष्का महाडिक (कुपन नं. १२०८, चिपडे सराफ), श्रेया इंग्रोळे (कुपन नं. १३२८५, अंबिका किड्स), अमर पाटील (कुपन नं. १६२५५, व्ही. काकडे सराफ), दहावे बक्षीस ज्युसर (८ नग) : उदय गाडगीळ (कुपन नं. ३००३, जी एंटरप्रायजेस), आफ्रिन बारगीर (कुपन नं. ४६४३, सिद्धी होम अप्लायन्सेस), संजय (कुपन नं. ९२७८, व्यंकटेश्वरा गारमेंट), अक्षय देसाई (कुपन नं. १८१२०, किर्ती सेल्स), शिवाजी खामकर (कुपन ४६६०, सिद्धी होम अप्लायन्सेस), अशिष पाटील (कुपन नं. ४७०९, सिद्धी होम अप्लायन्सेस), अभिजित पाटील (कुपन नं. १४५७२, वालावलकर कापड दुकान), अर्चना कुलकर्णी (कुपन नं.४२२९, सारस इलेक्ट्रॉनिक्स),बक्षिसांचे वितरण बुधवारपासूनउत्तेजनार्थ बक्षिसे उद्याच्या अंकात प्रसिद्ध होतील. विजेत्यांनी आपली बक्षिसे बुधवार (दि.१८)पासून सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी येथून मूळ कुपन व ओळखपत्राची झेरॉक्स जमा करून घेऊन जावीत. 

दिवाळीला प्रत्येक कुटुंबात नव्या वस्तूचे आगमन होते. मी महेंद्र ज्वेलर्सकडून खरेदी केली होती. त्यात दुग्धशर्करा योग म्हणून ‘लोकमत’मुळे माझ्या घरी एलईडी टीव्ही आला, याचा खूप आनंद होत आहे.- नीता पाटील(प्रथम बक्षिसाचे मानकरी)