शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

ऊसाच्या फडात आढळली कोल्ह्याची नवजात पिल्ले, कोल्हापूरच्या वनविभागाने सुखरुप पोहचवले आईच्या कुशीत 

By संदीप आडनाईक | Updated: December 9, 2022 19:15 IST

पिल्लांना आईपर्यंत पोहोचवणे वन विभागासाठी एक मोठे आव्हान होते

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे गावात गुरुवारी राहुल पाटील या शेतकऱ्याच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना आढळलेल्या कोल्ह्याच्या सहा नवजात पिल्लांना गुरुवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास वन्यजीव विभागाच्या बचाव पथकाने त्यांच्या आईपर्यंत पोहोचविले आणि ती सहा पिल्ले आईच्या कुशीत सुखरूप धावली.भेंडवडेमध्ये राहुल पाटील या शेतकऱ्याच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना ही कोल्ह्याची पिल्ले आढळली. त्यांनी तत्काळ खोची गावचे प्राणिमित्र तेजस जाधव यांच्याशी संपर्क साधून वनविभागाला याची माहिती दिली. करवीर वनपरिक्षेत्रधिकारी रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे वन्यजीव बचावपथक घटनास्थळी दाखल झाले. कोल्ह्याची ही नवजात पिल्ले २५ ते ३० दिवसांची असल्याने त्यांना त्यांच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचवणे वन विभागासाठी एक मोठे आव्हान होते. कोल्हापूर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक रामानुजम तसेच उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव बचावपथकाने एका रात्रीत ही सहा पिल्ले त्यांच्या आईजवळ पोहोचवली. या पिल्ले जिथे होती त्याच्या जवळच्या परिसरात त्यांची आईही होती. त्यामुळे तिला शोधणे शक्य झाले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग