शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोडोली येथे शंभर बेडचे नवीन कोवीड हॉस्पिटल सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 18:37 IST

कोडोली ( ता पन्हाळा ) येथील यशवंत धर्मार्थ रुग्णालयामार्फत नवीन अद्यावत असे शंभर बेडचे डेडीकेटेड कोवीड रुग्णालय पोलिस ठाण्याच्या समोरील इमारतीत सुरू करीत आहे. या हॉस्पीटलचा शुभारंभ गुरुवार ता. १३ रोजी आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

ठळक मुद्देकोडोली येथे शंभर बेडचे नवीन कोवीड हॉस्पिटल सुरू होणार- जयंत पाटीलआरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते होणार शुभारंभ

कोडोली : कोडोली ( ता पन्हाळा ) येथील यशवंत धर्मार्थ रुग्णालयामार्फत नवीन अद्यावत असे शंभर बेडचे डेडीकेटेड कोवीड रुग्णालय पोलिस ठाण्याच्या समोरील इमारतीत सुरू करीत आहे. या हॉस्पीटलचा शुभारंभ गुरुवार ता. १३ रोजी आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर वाढत आहे. वाढती रुग्णांची संख्या विचारात घेता जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयांची तसेच बेडची संख्या अपुरी पडत आहे. सध्या शाहूवाडी पन्हाळा तालुक्यात पुर्ण वेळ कोविड रुग्णालय नसलेने रूग्णांची मोठया प्रमाणावर गैरसोय होत आहे.

बाधित रुग्णांच्यावर तातडीने उपचार व्हावेत या उद्देशाने यशवंत धर्मार्थ रुग्णालयाच्यावतीने येथील स्वतंत्र असे कोडोली पोलीस ठाण्यासमोरील इमारतीत शंभर बेडचे रुग्णालय सुरू होत आहे. यामध्ये ऑक्सिजनची सुविधा असलेले ३० व मॉनिटर सुविधा असलेले ५ बेडस असणार आहेत. राज्य शासनाच्या व एन ए बी एच च्या नियमानुसार सुविधा उपलब्ध करणेत आल्या आहेत.

या रूग्णालयात आयुर्वेद व अलोपॅथी अशा दोन्ही औषध उपचार पध्दतीचा वापर केला जाणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, उप विभागीय अधिकारी अमित माळी तहसिलर सरपंच आदी  उपस्थितीत असणार आहेत. या परीषदेस आयुर्वेदिक महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद गोडबोले, डॉ. सूर्यकिरण वाघ, डॉ. अभिजित इंगवले, डॉ. हर्षल साबळे उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर