शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कदापिही भाजपात जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 05:26 IST

सामान्य शेतक-यांना केंद्रबिंदू मानून आतापर्यंत वाटचाल केली.

कोल्हापूर : सामान्य शेतक-यांना केंद्रबिंदू मानून आतापर्यंत वाटचाल केली. पण काही मंडळींनी भाजप प्रवेशाशी नाव जोडून बदनामी करण्याचा ठेकाच घेतला असला तरी आपण भाजप प्रवेश करणार नाही, अशा शब्दांत कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजप प्रवेश चर्चेला पूर्णविराम दिला. माझ्या भाजप प्रवेशाच्या अफवा पसरवणारे सरकारमधून कधी बाहेर पडणार, याचा शोध घेणार असल्याचा टोलाही खोत यांनी ‘स्वाभिमानी’चे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांना हाणला.शाहूवाडी येथे कृषी विभागाच्या कार्यक्रमासाठी राज्यमंत्री खोत बुधवारी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ही स्पष्टोक्ती दिली. ‘स्वाभिमानी’चे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्यावरही त्यानी हल्ला चढविला. सहानुभूतीसाठी आपण कधी चळवळ केली नाही. आयुष्यात कुणामध्ये फूट पाडण्याचे काम केले नाही; पण काही मंडळींनी यासाठीच आतापर्यंत काम केले, असे खोत म्हणाले. आम्ही महाराष्टÑातील शेतकºयांसाठी अनेकवेळा पदयात्रा काढल्या, पण आमच्या पायाला कधी फोड आले नाहीत. कारण आमचे वडील वारकरी होते, त्यांनी अनेक वाºया केल्या होत्या, त्यांचा वारसा मी चालवला. त्यामुळे आमचे पाय वडिर्लोजित मजबूत असल्याचा टोलाही खोत यांनी लगावला.>दसºयाला घोषणा?दसºयाच्या मुहूर्तावर नवीन शेतकरी संघटनेची घोषणा करण्याचे संकेतही सदाभाऊंनी दिले. महाराष्टÑातील सामान्य शेतकºयांनी माझ्यावर प्रेम केले. त्या सर्वांना विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले.