शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर माती उत्खननाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: May 13, 2017 00:32 IST

बेकायदेशीर माती उत्खननाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

संतोष बामणे । लोकमत न्यूज नेटवर्कउदगांव : शिरोळ तालुक्यातील उदगांव, चिंचवाड परिसरातील वीटभट्टीबाबत शरद चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनंतर लोकायुक्त यांच्या अहवालात ३३ हजार ४८७ ब्रास मातीचे बेकायदेशीर उत्खनन झाले असल्याचे समोर आले आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर माती उत्खनन होत असताना स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आजपर्यंत कारवाई का केली नाही? तसेच होत असलेले उत्खनन कसे निदर्शनास आले नाही? असा सवाल येथील नागरिकांतून उपस्थित होत आहे. बेकायदेशीर माती उत्खननप्रश्नी तलाठी, तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडून मुंबई राज्य लोकायुक्त याबाबतचा अहवाल दिला होता. यावेळी ३३ हजार ४८७ ब्रास माती बेकायदेशीरपणे उत्खनन केल्याचे समोर आले आहे. तसेच लोकायुक्त यांनी माती उत्खनन केलेल्या ठिकाणी पंचनामा करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उदगांव, चिंचवाड परिसरातील वीटभट्टी व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.माती उत्खनन करण्यासाठी पर्यावरण मंडळ, एमएसईबी, पाटबंधारे विभाग, गावसभा, प्रदूषण मंडळ यांच्या परवानगी कुठे गेली त्यांनीही आजपर्यंत यावर कोणती भूमिका घेतली आहे ते दाखवावे, असा सवाल नागरिकांतून होत आहे. हे प्रकरण कोल्हापूर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, इचलकरंजी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनाही माहीत असल्याने स्थानिक प्रशासनावर कोणता अंकुश लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.