शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जलसंवर्धन काळाची गरज- डी. टी. शिर्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 23:46 IST

शिवाजी विद्यापीठातील राष्ट्रीय युवा परिषदेला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क, --कोल्हापूर : सध्याची स्थिती पाहता, जलसंवर्धन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी शुक्रवारी येथे केले.भारतीय जलसंस्कृती मंडळ, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्टस आणि शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागातर्फे आयोजित राष्ट्रीय युवा परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जलसंस्कृती मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर होते. या परिषदेचा विषय ‘जलस्थापत्य : इंजिनिअरिंग अ‍ॅँड आर्किटेक्चर’ असा आहे. प्र-कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, पाण्याला दुसरा पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा वापर जबाबदारीने केला पाहिजे. विद्यापीठ हे पाण्याबाबत स्वयंपूर्ण आहे. अध्यक्ष डॉ. देशकर म्हणाले, पावसाचा प्रत्येक थेंब साठवून तो वाचविल्यास पाणीटंचाई जाणविणार नाही. विद्यापीठाच्या परिसरात पडणारा पूर्ण पाऊस साठविल्यास त्यातून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा होऊ शकेल. या कार्यक्रमास पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत, तंत्रज्ञान विभागाचे संचालक डॉ. जयदीप बागी, सतीश माने, आदी उपस्थित होते. भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिलराज जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. सतीशराज जगदाळे यांनी आभार मानले.

कोल्हापुरात शुक्रवारी शिवाजी विद्यापीठातील भारतीय जलसंस्कृती मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय युवा परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी भारतीय जलसंस्कृती मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून सतीशराज जगदाळे, सतीश माने, पी. डी. राऊत, डी. टी. शिर्के, जयदीप बागी, अनिलराज जगदाळे उपस्थित होते.