शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक विकासाला चालना देणारे संशोधन हवे  : डॉ. शिवराम भोजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 10:40 IST

संशोधन हे केवळ प्रकाशनासाठी किंवा पदवी प्राप्त करण्यासाठी नसावे, तर ते व्यापक व समाजहितासाठी असावे, सामाजिक विकासाला चालना देणारे असावे, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांनी दिले. सायबर महाविद्यालयात आयसीएसएसआर मुंबई पुरस्कृत संशोधनातील गुणवत्ता या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देसामाजिक विकासाला चालना देणारे संशोधन हवे  : डॉ. शिवराम भोजेसायबर महाविद्यालयात चर्चासत्र

कोल्हापूर : संशोधन हे केवळ प्रकाशनासाठी किंवा पदवी प्राप्त करण्यासाठी नसावे, तर ते व्यापक व समाजहितासाठी असावे, सामाजिक विकासाला चालना देणारे असावे, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांनी दिले. सायबर महाविद्यालयात आयसीएसएसआर मुंबई पुरस्कृत संशोधनातील गुणवत्ता या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.डॉ. भोजे म्हणाले, तंत्रज्ञानातील गुणवत्तापूर्वक संशोधनामुळे काही क्षेत्रांमध्ये आपल्या देशाला जागतिक पातळीवर नावलौकिक कमविता आला असून, अशा प्रकारच्या कार्यशाळेमधून नवीन संशोधकांना दिशा मिळू शकेल, असा आशावाद व्यक्त करून संशोधनात गुणवत्ता असलीच पाहिजे.

टाटा इन्स्टिट्युट आॅफ सोशल सायन्सेस मुंबई येथील डॉ. बाल मुर्गन, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे डॉ. अरविंद गुलबाके यांनी मार्गदर्शन केले.चर्चासत्राचे समन्वयक डॉ. बाबू झकेरिया यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सी. एस. काळे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. विश्वस्त डॉ. व्ही. एम. हिलगे यांनी सायबर संस्थेचा आढावा घेतला. ‘नॅक’चे समन्वयक डॉ. टी. व्ही. जी. सर्मा यांनी आभार मानले.कार्यशाळेत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व आंध्रप्रदेश येथील सुमारे ५२ प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यावेळी कार्यशाळेत संचालक डॉ. एम. एम. अली, प्राचार्य डॉ. ए. आर. कुलकर्णी, डॉ. आर. व्ही. कुलकर्णी, कार्यशाळेचे समन्वयक प्रा. ए. डी. इकल, डॉ. दीपक भोसले, प्रशासकीय अधिकारी विनायक साळोखे, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. 

 

टॅग्स :collegeमहाविद्यालयkolhapurकोल्हापूर