शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी ‘ए. वाय.’; कार्याध्यक्षपदी पाटील-यड्रावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:36 IST

कोल्हापूर : राष्टÑवादी कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी ए. वाय. पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. गेली अनेक वर्षे रिक्त असलेल्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नरंदे (ता. हातकणंगले) येथील शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची नियुक्ती केली असून, कोल्हापूर शहराध्यक्ष म्हणून माजी महापौर आर. के. पोवार यांना संधी दिली. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी ...

कोल्हापूर : राष्टÑवादी कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी ए. वाय. पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. गेली अनेक वर्षे रिक्त असलेल्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नरंदे (ता. हातकणंगले) येथील शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची नियुक्ती केली असून, कोल्हापूर शहराध्यक्ष म्हणून माजी महापौर आर. के. पोवार यांना संधी दिली. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी या निवडीची घोषणा केली.राष्टÑवादीच्या शहराध्यक्षपदासाठी मात्र रस्सीखेच होती. राजेश लाटकर, आर. के. पोवार, आदिल फरास, अनिल कदम आणि जयकुमार शिंदे इच्छुक होते. मध्यंतरी सर्वच इच्छुकांच्या प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी मुलाखती घेतल्या होत्या.म्हणून ‘आर. कें’ना संधी !राष्टÑवादीच्या स्थापनेपासून आर. के. पोवार हे शहराध्यक्ष होते.मध्यंतरी राजेश लाटकर यांना संधी दिली. त्यांची मुदत संपल्यानंतर पुन्हा पोवार यांनी दावा केला. आगामी दोन-तीन महिन्यांत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आपला सत्कार समारंभ असल्याने आपणाला संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी ‘प्रदेश’कडे केली होती.