शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयीकृत बँका उद्यापासून सकाळी नऊला सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 10:47 IST

राष्ट्रीयीकृत बँकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच आता या बँकांचे कामकाज सुरू होणार आहे. उद्या, शुक्रवारपासूनच याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक राहुल माने यांनी  दिली.

ठळक मुद्देराष्ट्रीयीकृत बँका उद्यापासून सकाळी नऊला सुरूएकसमान वेळ : कामकाज वेळेत दोन तास वाढ

कोल्हापूर : राष्ट्रीयीकृत बँकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच आता या बँकांचे कामकाज सुरू होणार आहे. उद्या, शुक्रवारपासूनच याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक राहुल माने यांनी  दिली.दुसरा आणि चौथ्या शनिवारी तसेच दर रविवारी बँकांना सुट्टी असते. यामध्ये काही सण आल्यास सलग सुट्ट्यांमुळे ग्राहकांची गैरसोय होते. बहुतांश बँका सकाळी ११ वाजता सुरू होत होत्या. आता नवीन नियमानुसार दोन तास जादा वेळ बँका सुरू राहणार असल्याने याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. या निर्णयाचे स्वागत होत आहे.

केंद्र शासनाच्या ‘ईज’ अन्वये बँकिंगमधील सुधारणांतर्गत ग्राहकांसाठी राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखांच्या वर्गीकरणानुसार कामकाजाची वेळ एकसमान केली आहे. इंडियन बँक्स असोसिएशनने ६ आॅगस्टच्या पत्राद्वारे ग्राहकांसाठी देशामधील राष्ट्रीयीकृत बँक शाखांच्या वेळेचे तीन प्रकारे वर्गीकरण केले असून, ते आता देशभर लागू होणार आहे. राज्यस्तरीय बँकर्स समितीने ‘आयबीए’चा आदेश आणि जिल्हा बँक व्यवस्थापकांनी प्रत्येक सार्वजनिक बँकेने सूचना केल्यानुसार जिल्ह्यातील सार्वजनिक बँकांसाठी पुढीलप्रमाणे कामकाजाच्या वेळेत तीन प्रकारे वर्गीकरण केले आहे.अशा असतील वेळा

  • रहिवासी क्षेत्र- बँकांची वेळ - सकाळी ९ ते दुपारी ४,
  • ग्राहकांसाठी सकाळी ९ ते दुपारी ३.
  • व्यापारी क्षेत्र- बँकांची वेळ- सकाळी ११ ते सायंकाळी ६,
  • ग्राहकांसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ५.
  • इतर व कार्यालयासाठी- सकाळी १० ते सायंकाळी ५,
  • ग्राहकांसाठी सकाळी १० ते दुपारी ५.
  • जेवणाची सुट्टी - अर्धा तास
  • जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँक शाखा - २४५

 

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर