शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाण रद्द
2
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
5
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
6
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
7
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
8
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
9
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
10
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
11
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
12
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
13
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
14
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
15
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
16
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
17
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
18
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
20
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!

नाना चौगुले स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

By admin | Updated: February 25, 2015 00:01 IST

श्रीराज चव्हाणने १०२, शुभम मानेने ४६, जतीन तनवाणीने ५६, जय पाटीलने १० धावा केल्या. ‘सहारा’ने ठेवलेले धावांचे आव्हान घेऊन पॅकर्स संघ मैदानात उतरला.

कोल्हापूर : येथील शाहूपुरी जिमखाना मैदानावर सुरेश तथा नाना चौगुले स्मृतिचषक चौदा वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ झाला. स्पर्धेत सलामीच्या सामन्यात दिवसअखेर पॅकर्स संघाला ५ बाद १३२ धावा करता आल्या आहेत.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सहारा स्पोर्टस्ने ४७.२ षटकांत सर्व बाद २६६ धावा केल्या. त्यात श्रीराज चव्हाणने १०२, शुभम मानेने ४६, जतीन तनवाणीने ५६, जय पाटीलने १० धावा केल्या. ‘सहारा’ने ठेवलेले धावांचे आव्हान घेऊन पॅकर्स संघ मैदानात उतरला. दिवसअखेरीस संघाला ५ बाद १३२ धावा करता आल्या आहेत. आव्हान पूर्ण करण्यासाठी बुधवारीदेखील संधी आहे. स्पर्धेचे उद्घाटन शाहूपुरी जिमखान्याचे अध्यक्ष विनोद कांबोज, कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील, यांच्या हस्ते झाले. यावेळी उपाध्यक्ष रमेश पुरेकर, दिलीप शेटे, विजय भोसले, बापू मिठारी, सचिन चौगुले, ‘केडीसीए’चे सचिव रमेश कदम, उपाध्यक्ष चेतन चौगुले, संजय शेटे, वसंतराव चौगुले बँकेचे उपाध्यक्ष सुजय होसमणी, ध्रुव केळवकर, विकास शिबे, आदी उपस्थित होते.