शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शाळेस राजर्षी शाहूंचे नाव द्या

By admin | Updated: March 22, 2015 00:39 IST

‘विद्यामंदिर हरिजनवाडा’ नाव प्रकरण : ‘क्रांतिनगर’ नावावर आक्षेप, प्रशासनाची कोंडी

कोल्हापूर : जिल्ह्यातील शित्तूर वारुण (ता. शाहूवाडी) येथील शाळेचे ‘विद्यामंदिर हरिजनवाडा’ असे नाव असल्याचे ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणल्यानंतर शिक्षण प्रशासन नामांतरासाठी धावपळ करीत आहे. स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीने शाळेचे ‘विद्यामंदिर क्रांतिनगर’ असे नामकरण करण्याच्या दिलेल्या प्रस्तावावर सदस्य विकास कांबळे यांचा आक्षेप आहे. राजर्षी शाहू महाराज असे नामकरण करावे, अशी त्यांची मागणी आहे. नामांतराचा निर्णय झाला आहे; पण नाव कोणते द्यावे, याबद्दल एकमत होत नसल्याने प्रशासनाची कोंडी झाली आहे. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे विविध दलित संघटनांनी नामांतराची मागणी लावून धरली आहे. अजूनपर्यंत नामांतर न केल्याबद्दल शिक्षण प्रशासनावर जोरदार टीका होत आहे. भारिप बहुजन महासंघाने त्या शाळेचे ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यामंदिर’ असे, तर युनिव्हर्सिटी स्टुडंट्स असोसिएशनने ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर’ असे नामकरण करावे, अशी मागणी केली. दरम्यान, या दोन्ही नावांना बगल देऊन शिक्षण प्रशासनाने स्थानिक शिक्षण समितीने दिलेल्या ‘क्रांतिनगर’ नावाचा प्रस्ताव शिक्षण समितीत ठेवला. त्याला मंजुरीही मिळाली. मात्र, क्रांतिनगर हा परिसर तेथे असल्याची शासकीय दप्तरी कोठे नोंद असल्याबाबत पुरावा नाही. मग ते नाव का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्या शाळेला कांबळे यांनी शाहू महाराजांचे नाव देण्याची मागणी केली आहे. नावावर एकमत होऊन मंगळवारी (दि.२४) होणाऱ्या सभेत शिक्कामोर्तब होण्यापूर्वीच नाव कोणते असावे,यावर भिन्न विचारप्रवाह समोर येत आहेत. ( प्रतिनिधी )