शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

माझे कुटुंब, माझी जबाबदारी योजना कोल्हापूर चेंबर सक्षमपणे राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 14:55 IST

माझे कुटुंब, माझी जबाबदारी योजना कोल्हापूर चेंबर सक्षमपणे राबविणार आहे. त्याअंतर्गत व्यापारी, व्यावसायिक आणि ग्राहकांचे प्रबोधन केले जाणार असल्याचे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.

ठळक मुद्देमाझे कुटुंब, माझी जबाबदारी योजना कोल्हापूर चेंबर सक्षमपणे राबविणार व्यापारी, ग्राहकांचे प्रबोधन करणार :संजय शेटे

कोल्हापूर : माझे कुटुंब, माझी जबाबदारी योजना कोल्हापूर चेंबर सक्षमपणे राबविणार आहे. त्याअंतर्गत व्यापारी, व्यावसायिक आणि ग्राहकांचे प्रबोधन केले जाणार असल्याचे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासमवेत ह्यकोल्हापूर चेंबरह्ण आणि संलग्न संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची दि. १७ सप्टेंबरला वेबिनार सभा झाली. त्यात तोंडाला मास्क नाही तर दुकानात प्रवेश नाही.

दुकानात योग्य सामाजिक अंतर व ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना सॅनिटाईज करणे या त्रिसूत्रीकरणाचा अवलंब केला, तर कोरोनावर मात करणे शक्य आहे, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले होते. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या योजनेचे स्टीकर्स काढून ते सर्व आस्थापनांत लावावे असे त्यांनी सांगितले. त्यांनी केलेल्या आवाहनानुसार ही योजना सक्षमपणे राबविली जाणार असल्याचे संजय शेटे यांनी सांगितले.विभागवार करणार प्रबोधनया योजनेचे अनावरण आयुक्त कलशेट्टी यांच्या हस्ते दुकानांत स्टीकर चिकटवून शुक्रवारी करण्यात आले. सर्व संघटनांमार्फत तसेच विभागवार समित्या करून त्यांच्यामार्फत शहरी आणि ग्रामीण भागातील आस्थापनांत स्टीकर्स चिकटवून व्यापारी, ग्राहक यांचे प्रबोधन करण्याचे ठरविण्यात आले आहे. यावेळी उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, खजिनदार हरिभाई पटेल, संचालक प्रशांत शिंदे, राहुल नष्टे, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर