शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुरबाडला अधिकारीच बनले गस्ती पथकाच्या वाहनाचे चालक

By admin | Updated: May 25, 2017 00:05 IST

वृक्ष लागवड तसेच संवर्धनासाठी विविध उपाय योजना आखतानाच जंगली लाकडाची कोणत्याही प्रकारे अवैध वाहतूक होऊ नये

दत्ता लोकरे । लोकमत न्यूज नेटवर्क---सरवडे : राधानगरी तालुक्यातील सरवडे गावाची माहिती कुणालाही सहजपणे उपलब्ध व्हावी व गावची ओळख जगाच्या नकाशावर व्हावी यासाठी गावचा भूमिपुत्र असलेल्या सुशील कुंभार याने गावची संपूर्ण माहिती संकलित करून वेबसाईट बनविली आहे. त्यामुळे आता केवळ एका क्लिकवर सरवडे गावाची सर्वांगीण माहिती जगाच्या कानाकोपऱ्यांतून पाहता येणार आहे.राधानगरी तालुक्यातील शिक्षण, व्यापार, धार्मिक, राजकारण या माध्यमांतून सातत्याने चर्चेत असलेले गाव म्हणजे सरवडे. दहा हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या गावात अनेक कलाकार, कारागीर निर्माण झाले आहेत. गावाची बाजारपेठ पंचक्रोशीतील जनतेची आधार बनली आहे. शिक्षण व क्रीडा क्षेत्रांतही गावची मोठी भरारी आहे. सण, धार्मिक उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात ग्रामस्थ सातत्याने पुढे असतात. राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, कुस्ती मल्ल, शाहीर, चित्रकार, आदींनी गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. जुन्या परंपरा जोपासत नव्या नवलाईची कास धरून वावरणाऱ्या या गावाची माहिती जगाला कळावी यासाठी सुशीलने वेबसाईड बनविली आहे. हहह.रअफश्अऊए.उडट या वेबसाईटमध्ये गावातील दुर्मीळ क्षणांची छायाचित्रे, तसेच विविध वास्तूंची छायाचित्रे समाविष्ट केली असून, गावच्या परंपरा, भूगोल संकलित केला आहे. कला, साहित्य, समाज, उद्योग, राजकारण, शिक्षण क्षेत्रांतील तमाम व्यक्ती आणि वल्ली या सगळ्यांना एकत्रित करून मराठी वेबसाईट बनविली आहे. गावच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या घडामोडींचा उल्लेख आहे.डिजिटलायजेशन अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यमवेबसाईटसारख्या डिजिटल माध्यमामुळे आपल्याला कुठेही, कधीही विविध प्रकारची इथ्यंभूत माहिती मिळविता येते. गावचा इतिहास, भूगोल यासोबत ग्रामदैवत, सणवार, गावच्या विकासाला हातभार लावणाऱ्या व्यक्तींचा संघर्ष अशा प्रकारे कितीतरी अज्ञात गोष्टींचा मागोवा वाचक यातून घेऊ शकतो. हे माध्यम अतिशय सुलभ तर आहेच शिवाय डिजिटलायजेशन क्रांतीमुळे अधिक सुंदररीत्या चित्ररंगाच्या माध्यमातून जगासमोर मांडता येते.आपल्या मातृभूमीला जगाच्या नकाशावर ठळकपणे मांडण्याचा ध्यास घेतला. गावातील जुन्या-नव्या गोष्टींचा सांगोपांग आढावा घेऊन त्याचं डिजिटलायजेशन करण्याचा विचार केला. गावाला जगासमोर मांडताना कोणती माहिती जमविता येईल, कशावर जास्त भर देता येईल याचा अभ्यास केला. यातूनच डोंगर-दऱ्यांनी, हिरव्यागार शेतीतल्या रानफुलांनी बहरलेल्या गावचे डिजिटल स्वप्न साकार झाले. - सुशील कुंभार