शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
6
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
7
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
8
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
9
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
10
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
11
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
12
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
13
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
14
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
15
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
16
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
17
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
18
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
19
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
20
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट

शिष्यवृत्ती परीक्षेतही महानगरपालिकेच्या शाळा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 11:52 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी)त महानगरपालिकेच्या शाळा अव्वल ठरल्या आहेत.

ठळक मुद्देशिष्यवृत्ती परीक्षेतही महानगरपालिकेच्या शाळा अव्वल जरग विद्यामंदिरने पुन्हा मारली बाजी

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी)त महानगरपालिकेच्या शाळा अव्वल ठरल्या आहेत.शिष्यवृत्ती परीक्षेत पुन्हा एकदा जरगनगर येथील लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिरने पुन्हा बाजी मारली आहे. शाळेतील पीयूष सचिन कुंभार हा ३०० पैकी २९० गुण मिळवून महानगरपालिकेच्या शाळेमध्ये अव्वल ठरला आहे. याच शाळेतील श्रद्धा गणपत सुतार हिने २८४ गुण मिळविले आहेत; तर नेहरूनगर विद्यामंदिर, शाळा क्रमांक ६१ मधील प्रसन्न जनार्दन ओमकार यानेही २८४ गुण मिळविले आहेत; तर याच शाळेतील सार्थक सुभाष मानेने २८० गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकाविला.यशस्वी विद्यार्थी असे : सची सचिन शिंदे (गुण २७८), अत्रेय राजेश शेंडे (२७८), शार्दूल रघुनाथ कांबळे (२७६), शरयू मनोहर शिंगाडे (२७४), हृषिकेश किशोर पाटील (गुण २७४), सुमेधा सच्चिदानंद जिल्लेदार (२७४, सर्वजण लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर), दिया राहुल चित्रकार (२७०, गोविंद पानसरे विद्यालय), युगंधर धनाजी डवरी (२६६, संभाजी विद्यामंदिर साळोखेनगर), श्लोक किरण खटावकर (२६६, टेंबलाईवाडी विद्यामंदिर), प्रहर्ष मनोहर बुरुड (२६६, यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर), श्रुती राहुल लाड (२६४, टेंबलाईवाडी विद्यामंदिर), विश्वजित युवराज देवाळे (२६२, यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर), प्रणव शांतकुमार बगाडे (२६०, टेंबलाईवाडी विद्यामंदिर), तनिष्का उमेश पोवार (२६०, लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर), रितेश उत्तम जाधव (२५८), रेहान असलम अत्तार (२५८, दोघेही नेहरूनगर विद्यामंदिर), श्रुती विनोद चव्हाण (२५६), तुलसीदास सदाशिव पाटील (२५२), पीयूष धनंजय धारवाडकर (२५२, तिघेही लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर), चतुर्थी संतोष मोरमारे (२५०), शर्वरी बाळासाहेब पाटील-गुरव (२५०, दोघीही महात्मा फुले विद्यामंदिर, फुलेवाडी), सुबोध रणजित मळगे (२५०, टेंबलाईवाडी विद्यामंदिर), विनायक महेश कुंभार (२५०), वर्धन राहुल पवार (२५०), शर्वरी सुभाष पाटील (२४८), वैष्णवी बाळासाहेब काळे (२४८), श्वेता सागर मनुगडे (२४६), इशांत उल्हास जाधव (२४६), श्रेया राजेंद्र दळवी (२४४), आमोद संजय काटकर (२४४, हे सर्व लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर), समरथा सुहास खटावकर (२४२, नेहरूनगर विद्यामंदिर), अथर्व संजय शेणवी (२४०), तुलसीदास अशोक वीर (२३८, दोघेही लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर), आर्यन अशोक पाटील (२३८, सानेगुरुजी वसाहत मंदिर), प्राची कृष्णात यादव (२३६, प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर जाधववाडी), पार्थ प्रकाश गाडगीळ (२३४, लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर), जयवंत धुळाप्पा खोंदाळ (२३४, यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर), प्रथमेश नंदकुमार मोरे (२३२, लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर), साकीब रेहमान मोमीन (२३०, महात्मा फुले विद्यामंदिर, फुलेवाडी), अक्षता विभाकर कांबळे (२३०, टेंबलाईवाडी विद्यामंदिर), ऋतुजा किरण कोळी (२२८, महात्मा फुले विद्यामंदिर, फुलेवाडी), संचिता सचिन पाटील (२२८, नेहरूनगर विद्यामंदिर), ऋतुजा किरण कोळी (२२८, महात्मा फुले विद्यामंदिर, फुलेवाडी), आदर्श शहाजी शिंदे (२२८, टेंबलाईवाडी विद्यामंदिर), सिद्धेश सुहास बुडके (२२८, साने गुरुजी वसाहत विद्यामंदिर), मसिरा युनूस नदाफ (२२६, शहाबाज खान अमिनखान जमादार उर्दू शाळा), प्रणव गणेश पोळ (२२६, नेहरूनगर विद्यामंदिर).

कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीतर्फे आयोजलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठीच्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. मुलांच्या यशामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक व पालक यांचे मोठे योगदान आहे.- शंकर यादव, प्रशासनाधिकारी, प्राथमिक शिक्षण समिती, महापालिका 

 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर