शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका भरणार फायरमनची १० पदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 15:34 IST

कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाकडे ठोक मानधनावर फायरमनची १० पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

ठळक मुद्देमहापालिका भरणार फायरमनची १० पदे केवळ १० हजार रुपये मानधन

कोल्हापूर : महानगरपालिका अग्निशमन दलाकडे ठोक मानधनावर फायरमनची १० पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.कोणत्याही संकटाच्या काळी तत्काळ घटनास्थळी धाव घेणाऱ्या अग्निशमन दलाला कर्मचाऱ्यांची वानवा आहे. या विभागाकडे प्रत्यक्षात ४० पदे रिक्त आहेत. तसा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता; परंतु सध्याची महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता एवढी पदे भरणे अशक्य आहे, म्हणून केवळ १० फायरमन भरण्यास अनुमती मिळाली आहे.

या फायरमनचे काम जोखमीचे असूनही त्यांना केवळ १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. या महिन्याअखेरीस ही पदे भरली जातील, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर