शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका : घरफाळा दंड व्याजात सवलत, १ कोटी १५ लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 14:35 IST

Muncipal Corporation Kolhapur- कोल्हापूर महापालिकेच्या घरफाळा दंड व्याजात सवलत योजनेतून केवळ तीन दिवसांत १ कोटी १५ लाखांची वसुली झाली आहे. ९४६ मिळकतधारकांनी याचा लाभ घेतला. शुक्रवारी दिवसभरात ५० लाखांची वसुली झाली असून, ४०० मिळकतधारकांनी घरफाळा जमा केला.

ठळक मुद्देमहापालिका : घरफाळा दंड व्याजात सवलत, १ कोटी १५ लाखांची वसुली दिवसभरात ५० लाखांची जमा : तीन दिवसांत ९४६ जणांनी घेतला लाभ

कोल्हापूर : महापालिकेच्या घरफाळा दंड व्याजात सवलत योजनेतून केवळ तीन दिवसांत १ कोटी १५ लाखांची वसुली झाली आहे. ९४६ मिळकतधारकांनी याचा लाभ घेतला. शुक्रवारी दिवसभरात ५० लाखांची वसुली झाली असून, ४०० मिळकतधारकांनी घरफाळा जमा केला.कोरोनामुळे अनेकांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. महापालिकेच्या वसुलीवरही परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मिळकतधारकांना सवलत आणि महापालिकेच्या घरफाळ्याची १०० टक्के वसुली होण्यासाठी दंड व्याजात सवलत योजना आणली आहे. ३१ मार्चपर्यंत ७० टक्के दंड व्याजात सवलत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरी सुविधा केंद्रावर रांगा लागत आहे.प्रतिक्रियासवलत योजनेसाठी नागरी सुविधा केंद्र सुटीदिवशीही सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू राहणार आहे. दंड व्याजात ७० टक्के सवलत योजना ३१ मार्चपर्यंत असून, नागरिकांनी नागरी सुविधा अथवा ऑनलाईनने घरफाळा जमा करून लाभ घ्यावा.निखिल मोरे, उपायुक्त, महापालिकाअशी आहे सवलत योजना

  • एक हजार चौरस फुटांवरील मिळकतधारक
  • ३१ जानेवारीपर्यंत घरफाळा जमा केल्यास दंड व्याजात ७० टक्के सवलत
  • २८ फेब्रुवारीपर्यंत घरफाळा जमा केल्यास दंड व्याजात ६० टक्के
  • ३१ मार्चपर्यंत जमा केल्यास दंड व्याजात ५० टक्के सवलत
  • एक हजार चौरस फुटांवरील मिळकतधारक
  • ३१ जानेवारीपर्यंत ५० टक्के, २८ फेब्रुवारीपर्यंत ४० टक्के आणि ३१ मार्चपर्यंत ३० टक्के सवलत

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर