शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत नो व्हेईलक डे साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 18:46 IST

Muncipal Corporation environment Kolhapur- कोल्हापूर महापालिकेच्यावतीने २०२० वर्षाअखेरचा दिवस नो व्हेईकल डे म्हणून साजरा करण्यात आला. प्रत्येक महिन्याचा अखेरचा दिवस नो व्हेईकल डे दिवस पाळण्याचा निर्णय यापूर्वीच महापालिकेने घेतला आहे.

ठळक मुद्देमहापालिकेत नो व्हेईलक डे साजराअधिकारी तसेच कर्मचारी सायकलवरुन

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्यावतीने २०२० वर्षाअखेरचा दिवस नो व्हेईकल डे म्हणून साजरा करण्यात आला. प्रत्येक महिन्याचा अखेरचा दिवस नो व्हेईकल डे दिवस पाळण्याचा निर्णय यापूर्वीच महापालिकेने घेतला आहे.गुरुवारी डिसेंबर महिन्याच्या अखेरच्यादिवशी महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकाने मोकळा श्वास घेतला. महापालिकेचे अधिकारी तसेच कर्मचारी सायकलवरुन, सार्वजनिक वाहनाने महापालिकेत कार्यालयीन कामाकाजासाठी आले. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व सहायक आयुक्त संदीप घार्गे स्वत: घरापासून महापालिकेत सायकलवरून आले.नो व्हेईकल डे मुळे शहरातील हवेचे प्रदूषण कमी होऊन पर्यावरण संतुलन साधण्यास मदत होणार असल्याने सर्वांनी महिन्याचा अखेरचा दिवस ह्यनो व्हेईकल डेह्ण म्हणून पाळावा, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.नो व्हेईकल डे हा केवळ महापालिका अधिकारी, कर्मचारी पाळतात, शहरात त्यास प्रतिसाद मिळत नाही. अनेक कर्मचारी आपली वाहने घेऊन येतात; पण ती महापालिका इमारतीच्या बाहेर लावून चालत कार्यालयात जातात. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणि औसुक्य फारसे कोणाला राहिलेले नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाenvironmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर