शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

घटस्थापनेच्या मुहूर्तावर ‘‘मुंबई-कोल्हापूर-मुंबई’ विमानसेवा सुरु

By संदीप आडनाईक | Updated: October 15, 2023 15:49 IST

खासदार महाडिक यांच्या हस्ते मुंबईला जाणाऱ्या कोल्हापूरातील प्रवाशांना एअरवेजतर्फे गिफ्ट हॅम्पर्स आणि बोर्डिंगपास देण्यात आले

कोल्हापूर : नवरात्रोत्सवात घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर कोल्हापूर विमानतळावरून रविवारी सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी स्टार एअरवेजचे विमान मुंबईकडे झेपावले. या विमानाने कोल्हापूरातून जाणारे ६० प्रवासी तासाभरात मुंबईत पोहोचले. हे विमान अकरा वाजून पन्नास मिनिटांनी मुंबई विमानतळावर उतरले. तत्पूर्वी बंगळूरुहून आलेल्या या विमानाचे कोल्हापूर विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी 'वॉटर सॅल्यूट'ने स्वागत केले.

खासदार धनंजय महाडिक, स्टार एअरवेज एअरलाईन्सचे अधिकारी, कर्मचारी, कोल्हापूर विमानतळाचे व्यवस्थापक अनिल शिंदे आणि उत्साही कोल्हापूरकरांच्या उपस्थितीत या विमानाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत ही सेवा सुरु झाली. स्टार एअरवेजच्या एम्ब्रायर जेट जातीचे ईआरजे १७५ हे ७९ आसनी विमान बंगळूरुहून १० वाजून २० मिनिटांनी कोल्हापूरात दाखल झाले. या विमानाने सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी बंगळूरुहून उड्डाण केले होते. यात ४० प्रवासी होते. कोल्हापुरातून १० वाजून ५० मिनिटांनी निघालेले हे विमान मुंबईला ११ वाजून ५० मिनिटांनी पोहोचले. यात कोल्हापूरचे  ६० प्रवासी होते. ते दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी मुंबईहून निघणार होते, मात्र उशिरा निघाले. याच विमानाने ५ वाजून १० मिनिटांनी बंगळूरुकडे उड्डाण केले.

सर्वात छोटा प्रवासीखासदार महाडिक यांच्या हस्ते मुंबईला जाणाऱ्या कोल्हापूरातील प्रवाशांना एअरवेजतर्फे गिफ्ट हॅम्पर्स आणि बोर्डिंगपास देण्यात आले. या विमानातून अमरेंद्र महाडिक या एक वर्षाचा सर्वात छोट्या प्रवाशाने प्रवास केला. त्याच्यासोबत वडील पृथ्वीराज आणि आई वैष्णवी होते. बिझनेस क्लासमधून प्रवास करणाऱ्यांमध्ये  कोल्हापूरातील टूर ॲन्ड ट्रॅव्हल्स एजन्सीच्या ९ प्रतिनिधींसह १२ प्रवाशांचा समावेश होता.

टॅग्स :airplaneविमान