शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

Mucormycosis In Kolhapur : म्युकरच्या एकूण रुग्णांनी ओलांडला २०० चा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 10:24 IST

Mucormycosis In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत २१४ नागरिकांना म्युकरमायकोसिसची लागण झाली असून त्यापैकी ३३ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या १४१ जणांवर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देम्युकरच्या एकूण रुग्णांनी ओलांडला २०० चा टप्पा ३३ जणांचा मृत्यू, १४१ जणांवर उपचार सुरू

कोल्हापूर : जिल्ह्यात आतापर्यंत २१४ नागरिकांना म्युकरमायकोसिसची लागण झाली असून त्यापैकी ३३ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या १४१ जणांवर उपचार सुरू आहेत.गेल्या २४ तासात नवे पाच रूग्ण दाखल झाले असून त्यातील तिघेजण सीपीआरमध्ये तर दोघे खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या नागरिकांना प्रामुख्याने म्युकरची लागण होत असून त्यातही मधुमेह असणाऱ्यांना याची लागण लगेच होते असे निरीक्षण आहे. आतापर्यंत ७० हून अधिक जणांवर सीपीआरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आला असून अजून ४० जण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.जिल्ह्यात ४ हजार ४५ जणांना लसजिल्ह्यातील ४ हजार ४५ नागरिकांना बुधवारी दिवसभरात लस देण्यात आली आहे. यामध्ये १७५७ जणांना पहिला तर २२८८ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १८ ते ४४ वयोगटातील ५६ जणांना डोस देण्यात आले. जिल्ह्यातील लस संपली असल्याने आता प्रतीक्षा सुरू आहे.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसkolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या