शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण उपकेंद्र सहायक कागदपत्र पडताळणी स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 18:28 IST

mahavitaran, Maratha Kranti Morcha, kolhapur महावितरण कंपनीतील उपकेंद्र सहायक भरती रद्द करावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांच्या अंगावर कागदपत्रे व डायरी भिरकावली. भरती प्रक्रिया थांबवत नाही, तोपर्यंत अधिकाऱ्यांना बाहेर सोडणार नाही, असा पवित्रा घेतल्यानंतर अखेर उपकेंद्र सहायक कागदपत्र पडताळणी स्थगित करण्यात आली.

ठळक मुद्देमराठा क्रांती मोर्चाकडून अधिकारी धारेवर अधिकाऱ्यांच्या अंगावर कागदपत्रे, डायरी भिरकावल्याने तणाव

कोल्हापूर : महावितरण कंपनीतील उपकेंद्र सहायक भरती रद्द करावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांच्या अंगावर कागदपत्रे व डायरी भिरकावली. भरती प्रक्रिया थांबवत नाही, तोपर्यंत अधिकाऱ्यांना बाहेर सोडणार नाही, असा पवित्रा घेतल्यानंतर अखेर उपकेंद्र सहायक कागदपत्र पडताळणी स्थगित करण्यात आली.महावितरणमध्ये उपकेंद्र सहायकाची दोन हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये ह्यएसईबीसीह्ण साठी २४५ पदे राखीव आहेत. या प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीतून जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. याबाबत, मराठा क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी महावितरणचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांना जाब विचारला.

वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार ही प्रक्रिया सुरू असल्याचे निर्मळे यांनी सांगितले. यावर, जोरदार आक्षेप घेत पदाधिकाऱ्यांनी त्यांना धारेवर धरले. संतप्त सचिन तोडकर यांनी कागदपत्रे फाडून तर स्वप्निल पार्टे यांनी टेबलवरील डायरी निर्मळे यांच्या दिशेने भिरकावल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांनी हस्तक्षेप करत पदाधिकाऱ्यांना शांत केले.पदाधिकाऱ्यांंचे रौद्र रूप पाहून प्रभाकर निर्मळे यांनी प्रादेशिक संचालक, पुणे अंकुश नाळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत आंदोलनकर्त्यांची भूमिका सांगितली. यावर, कागदपत्र पडताळणी प्रक्रिया स्थगित करण्यास त्यांना सांगितले. तसे लेखी घेतल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी कार्यालय सोडले. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाkolhapurकोल्हापूर