शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

मोटरसायकलची टेंपोस धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 17:17 IST

accident kolhapur- राशिवडे येळवडे दरम्यानच्या नाल्यावरील पुलावर मोटर सायकलस्वार टेंपोला धडकून झालेल्या अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी दहाच्या दरम्यान झाला. शिवाजी दत्तात्रय कुलकर्णी (वय ५५) पुंगाव ता. राधानगरी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देमोटरसायकलची टेंपोस धडक; एक ठारहेल्मेट घातले असते तर जीव वाचला असता

राशिवडे : राशिवडे येळवडे दरम्यानच्या नाल्यावरील पुलावर मोटर सायकलस्वार टेंपोला धडकून झालेल्या अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी दहाच्या दरम्यान झाला. शिवाजी दत्तात्रय कुलकर्णी (वय ५५) पुंगाव ता. राधानगरी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.पोलिस व अपघात स्थळावरून मिळालेली माहिती अशी, शिवाजी कुलकर्णी हे पुंगाव हून राशिवडे येथे सिलेंडर आणण्यासाठी मोटरसायकल वरुन येत होते. तर राशिवडे हून तारळे येथे बाजारासाठी माल वाहतूक करणारा टेंपो चालला होता.

सारजाईच्या नाल्यावर आले असता मोटरसायकलने बाजूच्या वाहनास ओव्हरटेक करत समोरून येणाऱ्या टेंपोला धडक दिली. या अपघातात शिवाजी कुलकर्णी यांच्या डोक्याला मार लागल्याने ते जागीच ठार झाले. अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती. राधानगरीचे पोलिस अधिक तपास करत आहेत.या अपघातात शिवाजी कुलकर्णी यांचा उजवा पाय मोडला होतो तर डोक्याला जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी हेल्मेट घातले असते तर त्यांचा जीव वाचला असता अशी चर्चा अपघातात स्थळी होत होती.

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर