फोटो क्रमांक -२१०४२०२१-कोल-कोल्हापूर बंद०१
ओळ - कोल्हापूर महानगरपालिका पथकांनी तसेच पोलिसांनी बुधवारी सकाळी अकरा वाजल्यानंतर सर्व व्यवहार बंद करण्यास भाग पाडले. त्यामुळे नेहमी गजबजणाऱ्या बिंदू चौक सामसूम झाला. छाया : नसीर अत्तार
फोटो क्रमांक -२१०४२०२१-कोल-कोल्हापूर बंद०१
ओळ -
फोटो क्रमांक -२१०४२०२१-कोल-कोल्हापूर बंद०२/कोल्हापूर बंद०३
ओळ - राज्य सरकारने केलेल्या नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेच्या पथकांनी तसेच पोलिसांनी बुधवारी सकाळी अकरा वाजल्यानंतर रस्त्यावर उतरून सर्व व्यवहार बंद ठेवण्यास भाग पाडले. छाया : नसीर अत्तार
फोटो क्रमांक -२१०४२०२१-कोल-कोल्हापूर बंद०४
ओळ - कोल्हापुरातील शिंगोशी मार्केट येथे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पीकरवर सूचना देऊन व्यवहार सक्तीने बंद केले. छाया : नसीर अत्तार.
फोटो क्रमांक -२१०४२०२१-कोल-कोल्हापूर बंद०५
ओळ - कोल्हापुरातील राजारामपुरी येथील भाजी मंडईतील विक्रेत्यांनी आपले व्यवहार बंद ठेवल्याने मंडईत भाजीची डालगी, पोती झाकून ठेवली होती. छाया : नसीर अत्तार
फोटो क्रमांक -२१०४२०२१-कोल-कोल्हापूर बंद०६
ओळ - कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी भाजी मंडईत बुधवारी सकाळी खरेदीसाठी गर्दी उसळली होती. छाया : आदित्य वेल्हाळ