शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

corona virus Updates In Kolhapur : नव्या रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 19:34 IST

corona virus Updates In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात ११५८ जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली असून २३ जणांचा मृ़त्यू झाला आहे. तर १२१७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १३ हजार ४४१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देनव्या रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या अधिक११५८ नवे रूग्ण तर २३ जणांचा मृत्यू

कोल्हापूर  : जिल्ह्यात ११५८ जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली असून २३ जणांचा मृ़त्यू झाला आहे. तर १२१७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १३ हजार ४४१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.कोल्हापूर शहरातील २१२ नागरिकांना कोरोना झाला असून करवीर तालुक्यातील २०४ जणांचे अहवाल पाझिटिव्ह आले आहेत. करवीर, हातकणंगले आणि कागल तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढती असल्याचे सोमवारी आकडेवारीवरून दिसून आले.कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यातील प्रत्येकी चौघांचा गेल्या २४ तासात मृत्यू झाला असून आजरा तालुका आणि इचलकरंजीतील प्रत्येकी तिघांचा मृत्यू झाला आहे. १४ हजार १२४ चाचण्या करण्यात आल्या असून त्यातील ११५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आता चार वाजेपर्यंत सरसकट दुकाने उघडण्याची परवानगी दिल्याने परिस्थितीमध्ये काय फरक पडतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.तालुकावार मृत्यू

  • कोल्हापूर ०४

लाईन बाजार, लक्षतीर्थ वसाहत, कसबा बावडा, सुर्वेनगर

  • करवीर ०४

देवाळे, जठारवाडी, बहिरेश्वर, सरनोबतवाडी

  • आजरा ०३

आजरा, मुमेवाडी, कागिनवाडी

  • इचलकरंजी ०३
  • शिरोळ ०२

टाकवडे, जैनापूर

  1. गडहिंग्लज ०२

भडगाव, नूल

  • पन्हाळा ०२

पन्हाळा, बोरगाव

  • हातकणंगले ०१

सावर्डे

  • कागल ०१

रणदिवेवाडी

  • इतर जिल्हा ०१

हडलगे 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर