शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

दिवसभरात घेतली ३७ हजारांहून अधिक नागरिकांनी लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:25 IST

कोल्हापूर: दिवसभरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ हजार ८७ नागरिकांनी लस घेतली असून, आतापर्यंतचा हा उच्चांक समजला जातो. २ एप्रिल रोजी ...

कोल्हापूर:

दिवसभरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ हजार ८७ नागरिकांनी लस घेतली असून, आतापर्यंतचा हा उच्चांक समजला जातो. २ एप्रिल रोजी २८ हजार नागरिकांनी लस घेतली होती. त्याहीपुढे जात ९ हजारांहून अधिक नागरिकांनी सोमवारी लस घेतली.

जिल्ह्यामध्ये १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत ९९ टक्के आरोग्य विभागातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. यामध्ये खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या महसूल, पोलीस, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ११८ टक्के कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. ६० वर्षांवरील ४९ टक्के ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली आहे.

वयाच्या ४५ वर्षांनंतरच्या नागरिकांना सरसकट लस देण्याचा निर्णय उशिरा घेण्यात आला. १ एप्रिलपासून हा निर्णय घेण्यात आला. परंतु दोन एप्रिलपासून खऱ्या अर्थाने लसीकरण सुरू झाले. यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व यंत्रणांना जबाबदारी देऊन स्वत:सह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुराव्यासाठी काही तालुके वाटून दिले. परिणामी आता सर्वत्र लसीकरणाने वेग घेतला आहे.

चौकट

पहिला लस घेतलेेले नागरिक ४ लाख ३१ हजार ४१९

दुसरा डोस घेतलेले नागरिक २७ हजार ८४२