शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘मनरेगा’चे काम होणार पेपरलेस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 05:14 IST

केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कार्यपद्धती पेपरलेस करण्यावर भर देण्यात आला आहे.

- प्रवीण देसाई कोल्हापूर : केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कार्यपद्धती पेपरलेस करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात यंदापासून या कार्यपद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. त्यामुळे या योजनेतील पैसे थेट लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होणार आहेत.या वर्षापासून रोजगारासाठी ग्रामीण दरांचा वापर करून ‘अंदाजपत्रक गणना’ हे खास सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे कामाचे अंदाजपत्रक बदलत जाणाऱ्या दरसूचीनुसार तयार होणार आहे. विभागप्रमुखांना अंदाजपत्रकाला आॅनलाईन मंजुरी द्यावी लागेल. मजुरांची नोंद आॅनलाईन केल्यानंतर वेतन आॅनलाईनद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहे. कामांची मोजमापे टाकल्यानंतर लगेच बदलत्या दरसूचीनुसार कामांच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार होईल. यामुळे शासकीय दिरंगाईलाही मोठ्या प्रमाणात चाप बसण्याची शक्यता आहे.>अशी असणार रचना : ‘मनरेगा’च्या कामाचे मुख्य घटक असलेल्या गटविकास अधिकारी, तांत्रिक साहाय्यक, उपअभियंता/कृषी अधिकारी यांचे आॅनलाईन लॉगीन करण्यात आले आहे. यानुसार तांत्रिक साहाय्यकाने अंदाजपत्रक बनवून ते लॉगीनमध्ये सेव्ह करायचे आहे. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता देतील, त्यानंतर उपअभियंता/कृषी अधिकारी मान्यता देतील.