शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री यड्रावकर यांनी स्टंटबाजी करून व्यापाऱ्यांशी खेळू नये : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 12:57 IST

Raju Shetty Kolhapur : अत्यावश्यक सेवा वगळून इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली असल्याचे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जाहीर केले होते. परंतु, शुक्रवारी सकाळी पोलीस प्रशासनाने शहरात व्यवसाय बंद करावा अन्यथा कारवाई करणार असा इशारा दिला.

ठळक मुद्देमंत्री यड्रावकर यांनी स्टंटबाजी करून व्यापाऱ्यांशी खेळू नये : राजू शेट्टीराजू शेट्टी यांची जोरदार घोषणाबाजी

इचलकरंजी : अत्यावश्यक सेवा वगळून इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली असल्याचे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जाहीर केले होते. परंतु, शुक्रवारी सकाळी पोलीस प्रशासनाने शहरात व्यवसाय बंद करावा अन्यथा कारवाई करणार असा इशारा दिला.

मंत्री यड्रावकर यांनी कशाच्या आधारावर घोषणा केली. तसेच मंत्री यड्रावकर यांनी स्टंट बाजी करत व्यापाऱ्यांशी खेळू नये असा सल्ला देत माजी खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सोमवारी प्रांत कार्यलयात निवेदन देऊन दुकाने सुरू करणार असल्याचे जाहीर केले.तीन महिन्यांच्या वर छोटे मोठे व्यवसाय बंद आहेत. याबाबत शहरातील व्यापारी संघटनेच्या पोलीस प्रशासनासोबत सहा बैठका झाल्या. परंतु अजूनही तोडगा निघाला नाही. माजी खासदार शेट्टी यांनी शुक्रवारी दुकाने सुरू करणार असा इशारा दिला होता.

मंत्री यड्रावकर यांनी शुक्रवारी दुकाने सुरू करण्यास सांगितले होते. त्यानुसार व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करताच पोलीस प्रशासनाने बंद करण्याचे आवाहन करत कारवाईचा इशारा दिला. दरम्यान, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शेट्टी, आवाडे व व्यापारी यांची बंद खोलीत बैठक घेण्यात आली.कोल्हापूर मधील दुकान धारकांनी आंदोलने करताच पालकमंत्री सतेज पाटील त्यांनी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून परवानगी दिली. पालकमंत्री यांनी सगळीकडेच परवानगी देणे गरजेचे होते असे आमदार प्रकाश आवाडे म्हणाले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर