शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांची मिरज व इचलकरंजी शासकीय रुग्णालयांना भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 19:34 IST

पश्चिम महाराष्ट्रामध्ये संशयीत कोरोना बाधीतांच्या स्वॅब चाचणीची लॅब मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये आजपासून सुरु झाली आहे. या निमित्ताने सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी या लॅबला भेट देऊन या अद्यावत लॅबची पहाणी केली.

ठळक मुद्देआरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांची मिरज व इचलकरंजी शासकीय रुग्णालयांना भेटअद्यावत लॅबची केली पहाणी

कोल्हापूर -पश्चिम महाराष्ट्रामध्ये संशयीत कोरोना बाधीतांच्या स्वॅब चाचणीची लॅब मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये आजपासून सुरु झाली आहे. या निमित्ताने सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी या लॅबला भेट देऊन या अद्यावत लॅबची पहाणी केली.ही लॅब कांही दिवसात सुरु करीत असल्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री.यड्रावकर यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. या लॅबमुळे सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातील कोरोना संशयीतांच्या चाचण्या वेगाने होण्यास मदत होणार आहे. राज्यमंत्री यड्रावकर यांनी मिरज भेटी दरम्यान कोरोना बाधीत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची व त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचाराबाबतची सविस्तर माहिती आरोग्य अधिकरी व उपस्थित डॉक्टर्स यांच्याकडून घेतली.यावेळी अधिष्ठाता डॉ. नणंदकर, डॉ. दीक्षित, डॉ.रुपेश शिंदे व इतर डॉक्टर्स व आरोग्य अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर राज्यमंत्री यड्रावकर यांनी इचलकरंजी येथील इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयास भेट देऊन तेथे क्वारंटाईन केलेल्या रुग्णांबाबतची माहिती घेतली. डॉक्टर्स व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी मदन कारंडे, शहरप्रमुख महादेव गौड यांच्यासह रुग्णालयाचे प्रमुख डॉ.शेटे, यांच्यासह डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर