शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: मुश्रीफ म्हणाले...सोबत राहा, कोरे म्हणाले...लोकभावना पहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 17:02 IST

‘जनसुराज्य’चे समर्थक बुचकळ्यात

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या समर्थकांनी पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे-सावकर आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन नगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. मुश्रीफांची ‘विनंती’ आणि सावकरांच्या सल्ल्यामुळे ते बुचकळ्यात पडले असून, त्यांच्या ‘भूमिके’कडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.पंधरा दिवसांपूर्वी जनता दलाच्या नेत्या माजी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी सहकाऱ्यांसह आमदार कोरे यांची भेट घेतली. त्यामुळे ‘जनता दल-जनसुराज्य’ पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनीही कोरे यांची भेट घेऊन महायुतीचे घटक म्हणून राष्ट्रवादीला मदत करण्याची विनंती केली. त्या पाठोपाठ ‘जनसुराज्य’चे माजी नगरसेवक व समर्थकांनीही मुश्रीफ-कोरेंची भेट घेतली. त्यामुळे ‘गाठी-भेटी’च्या सत्राची शहरात जोरदार चर्चा आहे.मंत्री मुश्रीफ यांची कागलच्या शासकीय विश्रामगृहात भेट घेण्यात आली. यावेळी त्यांनीही घटक पक्ष म्हणून ‘जनसुराज्य’च्या कार्यकर्त्यांनी आपल्यासोबत रहावे, अशी विनंती केली. मात्र, सावकर व आपण दोघांनी निर्णय घ्यावा, आम्ही आपल्या निर्णयासोबत आहोत, असे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, आमदार कोरे यांची वारणानगरमध्ये भेट घेतली. सविस्तर चर्चेत त्यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याबरोबरच शहरातील विविध स्तरातून मिळालेला ‘फिडबॅक’ही सांगितला. यापूर्वीच्या निवडणुकांचा कौल आणि आता ‘लोक काय म्हणतात पाहून निर्णय घ्या’, असा सल्ला दिला.यावेळी ‘जनसुराज्य’चे माजी उपनगराध्यक्ष रमेश रिंगणे, माजी नगरसेवक बाळासाहेब गुरव व चंद्रकांत सावंत, ज्येष्ठ पंच आप्पासाहेब बस्ताडे, अरुण बेल्लद, विठ्ठल भमानगोळ, अजित विटेकरी, रावसाहेब कुरबेट्टी, जवाहर घुगरी, आनंद पेडणेकर, संदीप कुरळे उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Politics: Mushrif asks for support, Kore urges considering public sentiment

Web Summary : In Gadhinglaj, Janasurajya supporters met Mushrif and Kore regarding municipal elections. Mushrif requested support, while Kore advised considering public opinion before deciding, leaving supporters in a dilemma regarding their next move.