शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री हसन मुश्रीफ देणार देवेंद्र फडणवीस यांना मौन व अध्यात्माची पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 19:45 IST

महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. त्यांना मी मौनंम सर्वार्थ साधनम्, मौनव्रताने मनाची शांती लाभते आणि प्रतिकूल परिस्थितीत अध्यात्म हाच उपाय अशी तीन पुस्तके भेट म्हणून पाठविणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. गडहिंग्लजमध्ये मुश्रीफ बोलत होते.

ठळक मुद्देमंत्री हसन मुश्रीफ देणार देवेंद्र फडणवीस यांना मौन व अध्यात्माची पुस्तकेगडहिंग्लजमध्ये वक्तव्य: थोडे शांत रहा आणि सरकारचे काम बघत बसा

गडहिंग्लज : महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. त्यांना मी मौनंम सर्वार्थ साधनम्, मौनव्रताने मनाची शांती लाभते आणि प्रतिकूल परिस्थितीत अध्यात्म हाच उपाय अशी तीन पुस्तके भेट म्हणून पाठविणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. गडहिंग्लजमध्ये मुश्रीफ बोलत होते.यावेळी मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले , माजी मुख्यमंत्री असल्यामुळे ते सिनिअर झालेले आहेत. परंतु झालंय काय की गेल्या पाच वर्षात ते मुख्यमंत्री असल्यामुळे हम करे सो कायदा असा त्यांचा कारभार होता. त्या पाच वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक लोकांना फोडून त्यांनी स्वतःच्या पक्षात घेतले. स्वतःच्या पक्षातीलच अनेकांना त्यांनी घरचा रस्ता दाखवला, असे अनेक कार्यक्रम केले. परंतु, अशा काळात ते ज्या पद्धतीने बोलत आहेत, त्याचं मला आश्चर्यच वाटतंय.मुख्यमंत्रीपदाच्या त्या पाच वर्षांमध्ये त्यांना नाही म्हणणारा कोणी सापडलाच नाही, त्यामुळे आता त्याना हे सगळं सहन होईना झालंय.  मुश्रीफ पुढे म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळाचं काम अतिशय चांगलं सुरू आहे. त्यामुळे फडणवीस यांनी थोडं शांत राहावं आणि सरकार काय करतय बघत राहावं.महाराष्ट्रात करोनाच्या रूपाने महाभयंकर संकट उभे आहे. अशातच विरोधकांकडून यातही राजकारण सुरू आहे . राजकारण आरोप-प्रत्यारोपांनी टीका-टिप्पणी करत बसण्यापेक्षा सकारात्मक सूचना करा सहकार्य करा, मिळून काम करूया. 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफPoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkolhapurकोल्हापूर