शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तुळशी-धामणीत खोऱ्यात दुध आंदोलक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 13:05 IST

दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळावे या साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले देशव्यापी आंदोलन ग्रामीण भागात पोचल्याचे पहावयास मिळाले. तुळशी -धामणी खोऱ्यातील शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीने आक्रमक पवित्रा घेत या खोऱ्यातील संकलन केलेले हजारो लिटर दुध तुळशी नदीत ओतले व या आंदोलनासा पाठींबा दिला.

ठळक मुद्देहजारो लिटर दुध तुळशी नदीत ओतलेस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक

धामोड : दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळावे या साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले देशव्यापी आंदोलन ग्रामीण भागात पोचल्याचे पहावयास मिळाले. तुळशी -धामणी खोऱ्यातील शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीने आक्रमक पवित्रा घेत या खोऱ्यातील संकलन केलेले हजारो लिटर दुध तुळशी नदीत ओतले व या आंदोलनासा पाठींबा दिला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सलग दोन दिवस संपूर्ण भागात फिरून दुध संकलन करू नये, तसेच आपण दुध अनुदानासाठी पुकारलेल्या एक दिवशीय लाक्षनिक आंदोलनास पाठिंबा द्यावा असे आवाहन केले होते. पण काल रात्री उशिरा गोकुळ दुध संघाने दुध संकलनाचा निर्णय घेतला व सुपरवायझरकरवी दुध संकलनाची यंत्रणा उभी केली. ठरल्याप्रमाणे गोकुळ दुध संघाच्या दुध संस्थांनी संकलन करून टेंपोतून पाठवले.ही बातमी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याना सकाळी समजताच युवा आघाडीच्या कार्यकर्त्यानी आपल्या मोर्चा तुळशी नदीकडे वळवला. या ठिकाणी दुधाचे टेंपो अडवले व टेंपोतील दुधाने भरलेली सर्व कॅन तुळशी नदीपात्रात रिकामी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा धसका माहित असल्याने कांही दुध संस्थांनी आज सकाळचे दुध संकलन गोकुळ कडून आदेश येऊनही थांबवल्याने त्यांचा फायदा शेतकऱ्यांनाच झाला. ज्यादा दुध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्याकडील दुध गोरगरीबांना वाटले. स्वाभिमानी युवा आघाडीने दुध अनुदानासाठी पुकारलेल्या या आंदोलनात तुळशी-धामणी युवा आघाडीचे अध्यक्ष कुमार कुरणे, आर. डी. कुरणे, महादेव पाटील, बापूसो जाधव, अमित कोरे, रोहित खोत, भरत जाधव, स्वप्नील कुरणे, राहूल पाटील आदींसह युवा आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते . 

 

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाkolhapurकोल्हापूर