शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

युतीची जाही सभा आता गांधी मैदान ऐवजी तपोवनात: २४ मार्चला होणार जाहीर सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 16:14 IST

शिवसेना-भाजप युतीचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापूरातून फुटणार आहे. २४ मार्चला सायंकाळी ५ वाजता गांधी मैदान येथे होणारी जाहीर सभा आता कळंबा रोडवरील तपोवन मैदानावर होणार आहे. गर्दीचा उच्चांक होणार असल्याने युतीच्या नेत्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.

ठळक मुद्देयुतीची जाही सभा आता गांधी मैदान ऐवजी तपोवनात२४ मार्चला होणार जाहीर सभा: गर्दीमुळे मैदान कमी पडण्याच्या शक्यतेने निर्णय

कोल्हापूर : शिवसेना-भाजप युतीचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापूरातून फुटणार आहे. २४ मार्चला सायंकाळी ५ वाजता गांधी मैदान येथे होणारी जाहीर सभा आता कळंबा रोडवरील तपोवन मैदानावर होणार आहे. गर्दीचा उच्चांक होणार असल्याने युतीच्या नेत्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी करवीरनिवासीनी अंबाबाईच्या साक्षीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केल्याचा इतिहास आहे. तोच वारसा पुढे चालवत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापूरातून फोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत २४ मार्चला जाहीरसभेद्वारे प्रचाराला सुरुवात केली जाणार आहे.

यासाठी शिवाजी पेठेतील गांधी मैदान निश्चित करण्यात आले होते. परंतु कोल्हापूर, हातकणंले, सांगली, सातारा जिल्ह्यतील युतीचे उमेदवारांसह कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याने गर्दीचा उच्चांक होणार आहे. या मैदानात एक लाख खुर्च्याच बसू शकतात, मात्र, सुमारे तीन लाख लोक या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

त्यामुळे हे मैदान अपुरे पडणार आहे. त्यासाठी पर्यायी प्रशस्त मैदान घ्यावे, त्यानुसार तपोवन मैदान हे प्रशस्त असून सुमारे तीन लाख लोकांच्या बसण्याची व्यवस्था या ठिकाणी होऊ शकते, असे युतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना कळविले आहे. त्यानुसार तपोवन मैदानावर सभेची तयारी करा असे वरिष्ठ पातळीवर निर्देश आले आहेत. त्यानुसार नियोजन करण्यता युतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व्यस्त आहेत.

५० हजार महिला शिवसैनिक येणारकोल्हापूर, हातकणंगले, सांगली, सातारा मतदारसंघातील सुमारे ५० हजार महिला शिवसैनिक या जाहीर सभेला आणण्याचा संकल्प परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सोडला आहे. त्यानुसार जोरदार तयारी सुरु आहे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा