शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांच्या राजीनाम्याचा मुहूर्त ठरला, शुक्रवारच्या सभेत देणार राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 19:29 IST

गेल्या काही दिवसांपासूनच्या हालचालींमुळे अखेर मंगळवारी महापौर माधवी गवंडी यांच्या राजीनाम्याचा मुहूर्त ठरला. शुक्रवारी (दि. ८) होणाऱ्या महानगरपालिकेच्या सभेत गवंडी आपला राजीनामा देऊन या विषयावर पडदा टाकणार आहेत. त्यामुळे सूरमंजिरी लाटकर यांचा महापौर होण्यातील उरलासुरला अडथळाही आता दूर झाला.

ठळक मुद्देमहापौरांच्या राजीनाम्याचा मुहूर्त ठरलाशुक्रवारच्या सभेत देणार राजीनामा

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासूनच्या हालचालींमुळे अखेर मंगळवारी महापौर माधवी गवंडी यांच्या राजीनाम्याचा मुहूर्त ठरला. शुक्रवारी (दि. ८) होणाऱ्या महानगरपालिकेच्या सभेत गवंडी आपला राजीनामा देऊन या विषयावर पडदा टाकणार आहेत. त्यामुळे सूरमंजिरी लाटकर यांचा महापौर होण्यातील उरलासुरला अडथळाही आता दूर झाला.विधानसभेची निवडणूक संपल्यानंतर गेल्या पाच-सहा दिवसांपासून महापौरांच्या राजीनाम्यावर चर्चा सुरू होती. त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून सोमवारी (दि. ४) राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी निरोप दिला.

त्यानुसार त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता महानगरपालिकेची तहकूब सभा बोलाविण्यात आली असून, तसा अजेंडा नगरसेवकांना पाठविण्यात आला आहे.शुक्रवारी राजीनामा सादर केल्यानंतर तत्काळ नगरसचिव कार्यालयाकडून नवीन महापौर निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित करून घेतला जाईल. दि. १५ किंवा दि. १६ नोव्हेंबर रोजी नवीन महापौरांची निवडणूक होऊ शकते. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाMayorमहापौरkolhapurकोल्हापूर