शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-कोरोनाच्या धास्तीने महापौर चषक कुस्ती स्पर्धा स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 15:38 IST

वाढत्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांच्या निर्देशानूसार १९ ते २२ मार्च दरम्यान राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात होणाऱ्या महापौर चषक कुस्ती स्पर्धा स्थगित करण्यात आल्याची माहीती महापौर निलोफर आजरेकर व राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देकोरोनाच्या धास्तीने महापौर चषक कुस्ती स्पर्धा स्थगितमहापौर निलोफर आजरेकर यांनी दिली माहीती; फुटबॉल सामने मात्र रंगणार

कोल्हापूर : वाढत्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांच्या निर्देशानूसार १९ ते २२ मार्च दरम्यान राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात होणाऱ्या महापौर चषक कुस्ती स्पर्धा स्थगित करण्यात आल्याची माहीती महापौर निलोफर आजरेकर व राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.राज्याचे मुख्य सचिवांनी गुरूवारी (दि. ५) कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाययोजनासंबधी व्हीडीओ कॉन्फरन्स घेवून राज्यातील यात्रा, समारंभ, उत्सव आदी मोठे जनसमुदाय एकत्रित आणणाऱ्या कार्यक्रमांना प्रतिबंध अथवा नियंत्रण करावे. याकरिता सर्व महापालिका व नगरपालिकांनी परावृत्त करावे. जनजागृती करण्यासाठी होर्डिंग्ज, फलक, सार्वजनिक रुग्णालये सज्ज ठेवावीत. अशा सुचना दिल्या आहेत.

कोल्हापूर महानगर पालिकेतर्फे १९ ते २२ मार्च दरम्यान होणारी महापौर कुस्ती स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. अशी माहिती महापौर आजरेकर यांनी दिली. स्पर्धेची पुढील तारीख शासनाच्या परवानगीनूसार एप्रिल २०२० मध्ये घ्यावी, अशी सुचना तालीम संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. महादेवराव आडगुळे यांनी केली.

यावेळी हिंदकेसरी दिनानाथसिंह, महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे, विष्णू जोशीलकर, ज्येष्ठ मल्ल संभाजी पाटील, गटनेते शारंगधर जाधव, नगरसेवक अशोक जाधव, माजी महापौर आर.के. पोवार, मारूतराव कातवरे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

फुटबॉल स्पर्धा नियमित वेळेनूसारचछत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या महापौर चषक फुटबॉल स्पर्धा नियमित वेळेनूसारच होणार आहेत. यात कोरोना व्हायरसचा कोणताही अडसर येणार नाही. यासाठी महापालिका प्रशासन योग्य ती खबरदारी व जनजागृती करीत आहे. असेही महापौर आजरेकर यांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :corona virusकोरोनाkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका