शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

महानगरपालिका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेमार्फत मास्क, सॅनिटायझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 18:13 IST

महानगरपालिका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. हे पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे उद‌्गार महापौर निलोफर आजरेकर यांनी काढले.

ठळक मुद्देमहानगरपालिका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेमार्फत मास्क, सॅनिटायझरपतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद -महापौर निलोफर आजरेकर

कोल्हापूर : महानगरपालिका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. हे पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे उद‌्गार महापौर निलोफर आजरेकर यांनी काढले.प्राथमिक शिक्षण मंडळाकडील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी गेली सहा महिने सातत्याने कोरोनाच्या वेगवेगळ्या कामांत कार्यरत आहेत. या सर्वांना तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना पतसंस्थेच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

यावेळी स्थायी समितीचे सभापती सचिन पाटील, मुख्य शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पतसंस्थेचे चेअरमन संजय पाटील, खजानिस उमेश देसाई, संचालक प्रकाश पाटील, उत्तम गुरव, सुभाष धादवड, वसंत आडके, शिवराज नलवडे, राजेंद्र गेंजगे, विजय माळी, शकील भेंडवडे, विजय जाधव, दिलीप माने, सुनील पाटील, योगेश व्हटकर, मंगेश चव्हाण, राजाराम शिंदे, आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर