शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गटातील अनेकजण शिंदेसोबत येण्यास तयार; शिवसेनेचे निरीक्षक पांडुरंग पाटील यांचा दावा 

By समीर देशपांडे | Updated: April 3, 2024 12:10 IST

भाजपच्या एका नेत्यांने विरोधी मत मांडले म्हणजे ते पक्षाचे मत नाही, ‘हातकणंगले’च्या विजयासाठी महायुती सज्ज

कोल्हापूर : गेले काही दिवस मी धैर्यशील माने यांना माहिती नसताना हातकणंगले मतदारसंघात फिरत आहे. त्यांनी कमी कालावधीत चांगले काम केले आहे. या मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटातील अनेकजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्यास इच्छुक आहेत, त्यातील काहीजण मला भेटूनही गेलेत असा दावा शिवसेनेचे निरीक्षक पांडुरंग पाटील यांनी केला आहे. ते बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलत होते.ते म्हणाले, स्थानिक नेत्यांना न भेटता मी मतदारसंघाचा आढावा घेतला असून तसा अहवाल कोअर कमिटीला दिला आहे. संजय शिरसाट यांनी त्यांचे विधान बदलले आहे. धैर्यशील माने यांची एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना निवडून आणण्याचा निर्धार महायुतीच्या नेत्यांनी केला आहे. भाजपच्या एका नेत्यांने विरोधी मत मांडले म्हणजे ते पक्षाचे मत नाही. ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. माने यांच्या कार्यपध्दतीमधील उणिवा सांगितल्यानंतर यामध्ये यापुढे दुरूस्ती होईल असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणShiv Senaशिवसेनाdhairyasheel maneधैर्यशील माने